गोड आठवणी, थोडं मार्गदर्शन आणि केक कटिंग… पवारांच्या उपस्थितीत युगेंद्र पवारांचा वाढदिवस!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 5:41 pm युगेंद्र पवार यांचा आज वाढदिवस आहे. युगेंद्र पवारांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सगळे कार्यकर्ते… शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या गोविंद बाग येथे जमले होते.…
करुणा शर्मा घेणार वाल्मिक कराडची तुरुंगात भेट, म्हणाल्या..
Beed News : करुणा शर्मा यांनी वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केले असून, त्याला जेलमध्ये मारहाण झाल्याचा दावा केला आहे. कराडची आपण भेट घेणार असल्याचेही करुणा शर्माने म्हटले. यासोबतच वाल्मिक कराडला…
मला माफ करा; माझ्यात काहीच..; प्रसुती ८ दिवसांवर असताना गर्भवतीनं जीवन संपवलं, सोलापुरात हळहळ
Solapur Pregnant Woman Ends Life: सोलापुरात एका नऊ महिन्यांच्या गर्भवतीने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. प्रसुती अवघ्या ८ दिवसांवर आली असताना या महिलेने आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेने सोलापुरात…
अंजली दमानिया यांचा पंकजा मुंडेंवर हल्लाबोल, म्हणाल्या..
Anjali Damania On Pankaja Munde : संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर पडसाद उमटले, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. पंकजा मुंडे यांच्या भूमिकेवर अंजली दमानिया यांनी टीका केली आहे. आता…
कल्याणमध्ये सडलेले बटाटे, खराब तेलात समोसे बनवणाऱ्याला मनसैनिकांनी दाखवला इंगा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 7:00 pm कल्याण जवळील मोहने परिसरात नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या समोसे विक्रेत्याला मनसेने इंगा दाखवला.सडलेले बटाटे ,खराब तेलात समोसे तळले जात असल्याचा व्हिडिओ काढत मनसे…
सर्वात मोठी बातमी! हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती, शिक्षणमंत्री दादा भुसे यांची घोषणा
Minister Dada Bhuse Big Announcement About Hindi Language : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला…
अनैतिक संबंधासाठी मालकाचा दबाव; त्यानं रानात नेऊन विषय कायमचा संपवला, बॉडी पाहून सारे हादरले
Thane Beheaded Body Found Bhiwandi Case Solve: भिवंडीत एका व्यक्तीची शिरच्छेद केलेली बॉडी सापडली होती. हत्येच्या सहा दिवसांत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आरोपीला अटक केली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…
एकट्याचं अभिनंदन किती दिवस? युगेंद्रच्या वाढदिवशी पवारांनी ‘अक्षतां’चा विषय काढला; हशा पिकला
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांचा आज (२२ एप्रिल) वाढदिवस आहे. विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेच्या निमित्ताने युगेंद्र पवार, शरद पवार व…
शिंदेंच्या चेहऱ्यांमुळे महायुतीला बहुमत, अतुल सावेंना बाबुराव कोहळीकरांचं प्रत्युत्तर
Authored byमानसी देवकर | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Apr 2025, 7:45 pm तांडा वस्ती निधीवरून महायुतीतील नेत्यांमध्ये चांगलीच जुपंली आहे. मंत्री अतुल सावे व शिवसेनेचे आमदार बाबुराव…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन आणि पनवेलमधील एकाचा मृत्यू
Pahalgam Terrorist Attack News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने यांचा मृत्यू झाला आहे. ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. या दुर्घटनेत पनवेलमधील दिलीप देसले…