Dhule News : बंद खोलीतून महिलेचा आवाज आला अन्…, महिला अधिकाऱ्याने सांगितला कारवाई थरार
धुळे शहरातील साक्रीरोड परिसरातील अनधिकृत गर्भपात केंद्रावर महानगरपालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने धाड टाकली. या कारवाईत एक गर्भपात झालेलं अर्भक आढळलं असून, आरोपी दुसऱ्या एका महिलेचा गर्भपात करण्याच्या तयारीत असल्याचं उघड…
सपकाळांनी भाकरी फिरवली,फडणवीसांना नागपुरातच घेरण्याची तयारी, माजी मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी
Nagpur Congress new appointment – हर्षवर्धन सपकाळांनी नागपूरमध्ये माजी मंत्र्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची संघटना बांधणी करुन फडणवीसांना घेरण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र टाइम्स…
‘मी स्फोट केला असता तर माझ्या घरी बुलडोझर…’, बीड स्फोट प्रकरणावरून इम्तियाज जलील संतापले
Imtiyaz Jalil on Beed Masjid Blast : बीडच्या मशिदीतील कृत्य इम्तियाज जलील यांनी केलं असतं तर आतापर्यंत आमच्या घरावर बुलडोझर चालवलं असतं, असे विधान इम्तियाज जलील यांनी केले आहे. Lipi…
रुग्णांचा नातेवाईक असल्याचा भासवायचा अन् दूचाकी गायब करायचा, चोराचा खेळ खल्लास,अटकेची कारवाई
नागपूरात पोलिसांनी एका कुख्यात चोराला अटक केली आहे. ज्याच्याकडून तब्बल ७ दुचाकीसह इतर वाहने जप्त केली आहेत. रुग्णांचा नातेवाईक असल्याचे भासवून गाडी गायब करण्यास त्याने सुरु केली होती. त्याला पोलिसांनी…
होणारा नवरा नापसंत, लग्न करायचं नसल्यानं तरुणीनं दीड लाखांत सुपारी दिली; पुण्यात खळबळजनक घटना
Pune Crime News: होणारा नवरा पसंत नाहीये, त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून एका तरुणीने चक्क त्याला संपवण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली…
शिव तांडव स्तोत्र पठण कार्यक्रमातून आध्यात्मिक वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर, दि.३१ : शिव तांडव स्तोत्र हे शिवातील चांगल्या गुणांची स्तुती आहे. चांगल्या गुणांची स्तुती ही सकारात्मक ऊर्जा देण्यासह मनोबल उंचावण्याचे काम करते. जिथे कुठे अहंकारासारखी…
राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत – महासंवाद
मुंबई, दि.३१: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज एक दिवसाच्या शासकीय भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राजभवन येथे आगमनप्रसंगी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांचे स्वागत केले.…
भोसला सैनिके शाळेमुळे सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी,देशासाठी शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे कार्य- देवेंद्र फडणवीस – महासंवाद
संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण नागपूर, दि. ३१ : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी तसेच देशासाठी आधुनिकतेला स्विकारणारी व शिस्तप्रिय…
नागपुरात साकारणारे स्पोर्टस हब, आयुक्त कार्यालयासह इतर इमारती ग्रीन बिल्डींगच्या आदर्श वस्तुपाठ ठराव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
नागपूर,दि. ३१ : नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्टस हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे बारा मजली असलेले ट्वीन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या…
‘नावात छत्रपती लावा अन्यथा..’, संभाजी ब्रिगेडला कोणी दिलाय शेवटचा इशारा?
Pune Sambhaji Brigade News: संभाजी ब्रिगेडने आपल्या नावात छत्रपती लावावे, नाही लावल्यास राज्यभर आंदोलन करु, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनने दिला आहे. Lipi आदित्य भवार, पुणे: महाराष्ट्रात ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाने…