खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंतांना डिवचलं, ६ हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे. मी केलेल्या आरोपांमध्ये जर तथ्य नसेल तर सावंतांनी ठिकाण…
आमदार कसा असावा तर लंकेंसारखा, विखेंवर टीका, जयंतरावांची पाथर्डीत फटकेबाजी
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून…
शिवसेनेचा एक उमेदवार बदलला जाणार? शिंदेंच्या शिलेदाराकडून स्पष्ट संकेत, कोणाचा पत्ता कट?
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गेल्या आठवड्यात ८ उमेदवार जाहीर केले. शिंदेंनी ७ जागांवर विद्यमान खासदारांना संधी दिली. तर एका जागेवर नव्या चेहऱ्याला संधी दिली. शिवसेनेनं जाहीर केलेल्या ८…
महिनाभरात लग्न, शॉपिंगला गेले अन् वाटेत अनर्थ घडला, नवरदेवासह बहीण-भाचीचा दुर्दैवी अंत
बीड: महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला…
परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह…
वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?
मुंबई: महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटल्यानं वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट झालं. प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणादेखील केली आहे. २०१९ मध्ये वंचितमुळे अनेक मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत झाली. त्याचा…
सांगलीवरुन काँग्रेस-उबाठात वाद, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले, आता पुढील चर्चा २०२९ मध्येच
मुंबई: महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु होती. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. जागावाटपाबाबत जे काही…
नाते टिकवण्यासाठी ‘त्रिसूत्री’ गरजेची; विवाह समुपदेशकांचा सल्ला, जाणून घ्या ही त्रिसूत्री
म. टा. वृत्तसेवा, कल्याण : पती-पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या कुरबुरी थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याने हे नाते टिकवण्यासाठी दोघांची आणि त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आई-वडिलांनी नव्या दाम्पत्याला त्यांचे नाते विस्तारण्यासाठी…
भंगार वाहनांना सवलती, राज्यात दोन वाहन निष्कासन केंद्रे कार्यान्वित; ऑनलाइन नोंदणीची सुविधा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : नवे वाहन खरेदी करायचे आहे, पण जुन्या वाहनांना चांगला भाव मिळत नसल्याने चिंतेत असणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात दोन वाहन निष्कासन केंद्रे (स्क्रॅपिंग…
ग्राहकांना आजपासून वीजदरवाढीचा शॉक, लघुदाब घरगुती ग्राहकांच्या वीजदरात वाढ
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाची काहिली वाढत असतानाच, आजपासून (एक एप्रिल) राज्यातील ‘महावितरण’च्या सर्व वीजग्राहकांना वीजदरवाढीचा ‘शॉक’ सहन करावा लागणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार,…