नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे भीषण वास्तव! हंंडाभर पाण्यासाठी महिलांची रोज ३ किमी पायपीट
म.टा.प्रतिनिधी, नाशिक: शहरासह उपनगर व जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत चालली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी होते आहे. जिल्ह्यात सध्या २१० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात…
शेती अन् दुग्ध व्यवसाय, ठाकरेंचा करोडपती उमेदवार, जाणून घ्या संजय जाधवांची संपत्ती
धनाजी चव्हाण , परभणी: परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांचं शिक्षण बारावीपर्यंत झाली आहे. त्यांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय आहे. संजय जाधव यांनी निवडणूक…
उमेदवारी अर्ज दाखल करताना घ्यावयाची दक्षता व आवश्यक तरतुदींचे पालन करावे
नाशिक, दि. ४ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल ते 3 मे 2024 या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन…
नवनीत राणा यांना ‘सुप्रीम’ दिलासा, जात प्रमाणपत्र वैध, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा
अमरावती : अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलं आहे. राणांच्या जातीचा दाखला…
वर्ध्यातून काँग्रेस हद्दपार; आम्हाला जे जमलं नाही ते पवारांनी करुन दाखवलं, फडणवीसांचा टोला
म. टा. वृत्तसेवा,यामिनी सप्रे, वर्धा: ‘आम्ही जिल्हा परिषद जिंकली. नगरपरिषदा जिंकल्या. एक सोडून सर्व विधानसभांमध्ये विजय मिळविला. काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. तरीही पंजा गायब करता आला नाही. आम्हाला इतक्या वर्षांत…
महायुती बैठकस्थळी उदयनराजे शेतकरी वेशात, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार – राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर
खासगी बसचा भीषण अपघात, दीड महिन्याच्या बाळासह तिघांचा दुर्दैवी अंत
नागिंद मोरे, धुळे : राजस्थानातून हैद्राबादकडे जाणारी बस उलटून झालेल्या अपघातात मायलेकासह तीन जण ठार, तर १९ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये एका दीड महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे.…
धुळे मालेगाववर ‘राष्ट्रवादी’चा दावा, मविआबाबत ‘सस्पेन्स’ वाढला, उमेदवारी कोणाला?
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची आपली दावेदारी अजूनही कायम असल्याचा दावा मालेगाव मध्य मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) काँग्रेसचे शहराध्यक्ष आसिफ…
रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार दादरपर्यंतच, ‘या’ ट्रेन्सचेही रुट बदलले
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ऐन उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच रेल्वेच्या विविध कामांमुळे महत्त्वाच्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. आगामी २७ दिवस नंदीग्राम एक्सप्रेस दादरपर्यंतच चालवण्यात येणार आहे. याशिवाय…