छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी सुट्टीत ४१ मार्गांवर जादा बस, पुण्यासाठी सर्वाधिक गाड्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : यंदा उन्हाळी सुट्टीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून ४१ मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गाड्या पुण्याकडे सोडण्यात येणार आहे. याशिवाय…
‘मतदार जनजागृती’साठी धावले कोल्हापूर
युवक-युवती, नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दिव्यांग, जेष्ठ धावपटूंचाही सहभाग कोल्हापूर, दि.7 (जिमाका) : मतदार जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या “रन फॉर वोट” लोकशाही दौडमध्ये…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची मुलाखत
मुंबई : दि, ७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारी संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची ‘कायदा व सुव्यवस्था ‘ या विषयावरील…
सांगलीत शिवसेनेचाच उमेदवार, काँग्रेस हाय कमांड २ दिवसात घोषणा करणार, संजय राऊत स्पष्टच बोलले
स्वप्निल एरंडोलकर, सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हाय कमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित…
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात ‘बढती’, विधी महाविद्यालयांकडून सोयीचा गैरवापर
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विधीचे प्रथम आणि द्वितीय अशा दोन्ही वर्षांमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एका निर्णयाचा गैरवापर करून तिसऱ्या वर्षाला सर्रास प्रवेश दिला जात असल्याची…
मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांना मोठा धक्का, निकटवर्तीय अजितदादा गटात
बारामती : होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात मागील काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत असून, वेळोवेळी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. काल-परवापर्यंत खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणारे…
खड्ड्यांना अभियंतेही जबाबदार; मुंबई महापालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत
मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबई महापालिकेला सर्वसामान्य ते न्यायालयाच्या टीकेला सामोरे जावे लागते. यंदा ही टीका टाळण्यासाठी मुंबई महापालिका कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिका केवळ…
भुजबळांना विरोधच; शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींच्या वक्तव्याने वाद
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकमधून छगन भुजबळ नाही, तर हेमंत गोडसेच निवडणूक लढणार, असा ठाम विश्वास शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी व्यक्त केला आहे. तसेच छगन भुजबळांना नाशिकमध्ये…
Video: आमदार प्रकाश सोळंकेंच्या पीएला बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
बीड : बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचा स्वीय सहायक महादू सोळंके यांना भर चौकात मारहाण केली असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
पुण्यात उच्चशिक्षित दाम्पत्यांमध्ये वाद; पोलिसांनी पती,पत्नीचे समुपदेशन करून टिकवले नाते
म. टा. प्रतिनिधी, पुणे : उच्चशिक्षित आणि मोठ्या पगाराची नोकरी असलेल्या तरुणीला लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीकडून त्रास सुरू झाला. ‘पगारातील पैसे आई-वडिलांना द्यायचे नाहीत,’ असे सांगून पतीने तरुणीला शिवीगाळ…