• Tue. Nov 26th, 2024

    Month: April 2024

    • Home
    • तरुण एकटक पाहत बसल्याने वाद, मित्राच्या मदतीने तरुणी नको ते करुन बसल्या

    तरुण एकटक पाहत बसल्याने वाद, मित्राच्या मदतीने तरुणी नको ते करुन बसल्या

    अविनाश महाजन, नागपूर : नागपुरात एका वादातून हत्येची घटना घडली आहे. टोमणे मारण्यासह एकटक बघितल्याने चाकूने वार करून युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे…

    वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी, महिलेवर वारंवार अत्याचार, ब्लॅकमेल करत खंडणी उकळली

    नागपूर: वायुसेनेत अधिकारी असल्याची बतावणी करून महिलेवर बलात्कार केला. अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून खंडणीही उकळली. ही खळबळजनक घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी…

    दोन महिलांसह तीन माओवाद्यांना अटक, गडचिरोली पोलिसांची कारवाई

    गडचिरोली: माओवादविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलिसांच्या रेकीचा प्रयत्न करणाऱ्या तीन माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यात काजल उर्फ सिंधू गावडे, गीता उर्फ सुकली या दोन महिला माओवाद्यांसह पिसा नरोटे या जनमीलिशिया…

    भैरवगडावर भ्रमंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, पर्यटक गंभीर जखमी, उपचार सुरू

    पुणे: हरिश्चंद्र गडाशेजारील कोथळे भैरवगडावर भ्रमंतीसाठी गेलेल्या पुण्यातील १३ पर्यटकांवर रविवारी दुपारी मधमाशांनी हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र पर्वतारोहण बचाव समन्वय समितीचे (एमएमआरसीसी) कार्यकर्ते आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी…

    परभणीत मराठा समाजाचा प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात, सुभाष जावळे लोकसभेचे उमेदवार

    डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : मराठा आरक्षण प्रश्नावरून गावागावात मोठा रोष असल्याने मराठा बांधव राजकीय पर्याय देण्याचा विचारत करत आहे. त्याच विचारातून परभणीच्या मराठा संघटनांच्या वतीने सुभाष जावळे यांना उमेदवार…

    मविआतील पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना कोणता अजेंडा, एकनाथ शिंदे यांचे टीकास्त्र

    नागपूर: महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांकडे ना कोणताही झेंडा आहे, ना कोणता अजेंडा. काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आपल्याच पक्षाला वाचवू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ…

    विशाल पाटील म्हणाले, सांगलीचा निर्णय उद्या, आम्ही टेन्शन घेत नाही..! नेमका अर्थ काय?

    स्वप्निल एरंडोलकर, सांगली : “सध्या जोरदार राजकीय गडबड सुरु आहे. या गडबडीत सुद्धा आम्हाला या इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाला यायचा योग जुळून आला. येता येईल की नाही याचे टेन्शन होते. पण…

    भाजपकडून CM शिंदेंना माझ्याविषयी चुकीची माहिती दिली गेली, तुमाने यांची खदखद

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नकारल्यानंतर मी कुणालाही वाऱ्यावर सोडले नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यानंतर आता रामटेकचे खासदार कृपाल…

    भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रचार, कोथरुडकरांकडून रवींद्र धंगेकरांना ४२ हजारांचा निधी, तुम्ही लढा!

    आदित्य भवार, पुणे : अनेक वर्ष भाजपाचा बालेकिल्ला राहिलेल्या कोथरूड मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज प्रचार केला आहे. महाविकास आघाडीचा मेळावा आज कोथरूड भागात पार पडला. आजच्या मेळाव्यासाठी…

    निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

    या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे…

    You missed