पवारांनी पत्र दाखवलं, दादांनी थेट आव्हान दिलं; धमक्या दिल्या असतील, तर पोलिसांत तक्रार द्या
दीपक पडकर, बारामती : शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यात शरद पवारांनी एक चिठ्ठी वाचून दाखवली आणि त्यांनी सांगितलं की, पाणी पाहिजे असेल तर घडाळ्याला मत द्या, कारखान्याला ऊस घालवायचा असेल, तर…
छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, शिवेंद्रराजे आणि मी एकत्र राहू, उदयनराजेंची जनतेला ग्वाही
सातारा: छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, आम्ही दोघे एकत्र राहू आणि जिल्ह्याचा विकास करू. आमच्या दोघांमध्ये मनोमीलन लोकसभा, विधानसभेपुरते नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुकांमध्ये ते असेल. शिवेंद्रराजेंनीच नेतृत्व करावे.…
स्त्रीशक्तीची उपेक्षाच! खासदारकीसाठी नाशिकमधून आतापर्यंत सहा महिलांनाच उमेदवारी
नाशिक : प्राचीन काळापासून नाशिकभूमीने स्त्रीशक्तीचा जागर केला आहे. मात्र, नाशिक लोकसभा मतदारसंघातून गेल्या १७ लोकसभा निवडणुकांत १७० उमेदवारांपैकी अवघ्या सहा महिलांनाच उमेदवारी देण्यात आली. हे प्रमाण फक्त साडेतीन टक्केच…
सूर्यग्रहण, अमावस्या आणि मोदींची सभा, देशात पहिल्यांदाच विचित्र योग; ठाकरेंचा जोरदार पलटवार
मुंबई: महाविकास आघाडीचं बहुप्रतिक्षित जागावाटप अखेर जाहीर झालं आहे. यामध्ये काँग्रेस १७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १०, तर शिवसेना (ठाकरे गट) २१ जागा लढवणार आहेत. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे…
‘जहाजबांधणी’तून दोन कोटींचा गंडा, फसविणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : देश-विदेशांत जहाजाने साहित्य पोहोचविण्याचा व्यवसाय करणाऱ्या माझगाव येथील एका कंपनीची दोन कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. मेसर्स मार सिलाओ मेरिटाइम या कंपनीने नवीन जहाज देण्याच्या बहाण्याने ही…
गुढीपाडव्याचं प्रसन्न वातावरण, आमचे नानाभाऊ मान डोलावतायत, संजय राऊतांचे नाना पटोलेंना चिमटे
मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. या पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत मंचावर उपस्थित…
जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर लढावंच लागतं – उद्धव ठाकरे
मुंबई : ”युती किंवा आघाडी म्हटल्यावर शक्य असेल तोपर्यंत आम्ही चर्चा करत असतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. एक क्षण असा येतो जेव्हा एकमेकांना समजून, जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची…
महातिढा सुटला, सांगली ठाकरेंना, तर भिवंडी राष्ट्रवादीला, महाविकास आघाडी जागावाटपाचं सूत्र काय?
मुंबई : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे.महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. त्यानुसार सांगलीची जागा ठाकरे गट, तर भिवंडी राष्ट्रवादी लढवणार असल्याचे स्पष्ट झाले.…
शिवसेनेतील फूट, ठाकरेंचा हट्ट अन् पक्षाचे दोन तुकडे, राहुल शेवाळेंचे घणाघाती आरोप
मुंबई: दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघातून दोनवेळा निवडून आलेले शिवसेनेचे राहुल शेवाळे आता तिसऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे जिथे राहुल शेवाळे हे आपल्याच सहकारी अनिल…
पुण्यात अपहरण करुन तरुणीची हत्या खंडणीसाठीच की…? हत्येमागील कारण अस्पष्ट
म. टा. प्रतिनिधी, पुणे : विमाननगर परिसरातून अपहरण झालेल्या तरुणीचा खंडणीच्या उद्देशाने खून केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले, तरी तिचे अपहरण करण्यापूर्वीच नगर जिल्ह्यातील कामरगावमध्ये शेतात खड्डा खोदून मृतदेहाच्या विल्हेवाटीची…