• Fri. Nov 29th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • शासकीय यंत्रणांनीच धुडकावले मनपाचे नियम; बांधकामाचा राडारोडा रस्त्याच्या कडेला, उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस

    शासकीय यंत्रणांनीच धुडकावले मनपाचे नियम; बांधकामाचा राडारोडा रस्त्याच्या कडेला, उल्लंघन करणाऱ्यांना नोटीस

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शहरात निर्माण होणाऱ्या बांधकामाचा कचरा रस्त्याच्या कडेला टाकण्यावर बंदी आहे. असे असताना, शहरात ३२१ ठिकाणी तो टाकण्यात आला असल्याचे महापालिकेच्या पाहणीत आढळून आले आहे. विशेष…

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…

    प्रणिती शिंदे संयमी नाहीत, काँग्रेसच्या माजी नगरसेविकेचा घरचा आहेर; श्रीदेवी फुलारे रिंगणात

    सोलापूर: सकल मराठा समाजाची बैठक शुक्रवारी रात्री संपन्न झाली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित होते. दलित समाजाच्या आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका…

    शेतीतून वर्षाला ११ लाख, सव्वा चार कोटींची संपत्ती, रामटेकचे नवे काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वेंची संपत्ती

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : रामटेक लोकसभा मतदारसंघातून पारशिवनी तालुक्यातील कन्हान कांद्री येथील श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ४६वर्षीय बर्वे यांनी आपल्या उत्पन्नाचा स्रोत शेती व शेतीपूरक व्यवसाय…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    राज्यात दोन दिवस अवकाळीचे वातावरण, ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर हैराण शुक्रवारी दुपारी असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले. आजही मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात…

    आमदार-खासदार, मंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरी ताटकळत, मुख्यमंत्री अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा

    ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या…

    ‘वर्षा’वर अडीच तास खलबतं, तीन जागांवरुन सेना-भाजपची रस्सीखेच, उदय सामंतांचे भावासाठी प्रयत्न

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शंभुराज देसाई आणि उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री अडीच तास चर्चा सुरु होती. या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि…

    लोकलमधील फुकट्या प्रवाशांवर ‘बॅटमॅन’चा वॉच, रेल्वे स्थानकांच्या तिकीटविक्रीत सरासरी ८ टक्क्यांनी वाढ

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : रात्रीच्या वेळी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी पश्चिम रेल्वेने ‘बॅटमॅन’ पथक स्थापन केले. या पथकाची तपासणी रेल्वेच्या पथ्यावर पडली असून रात्रीच्या वेळी प्रवासी तिकीट…

    खासदार गोडसे तिकिटाविनाच माघारी, पण तिकीटाची खात्री, आधीच फोडणार प्रचाराचा नारळ

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यासाठी दोन दिवसापासून मुंबईत तळ ठोकून असलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसेंसह पदाधिकारी अखेर शुक्रवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये परतले.…

    आघाडी धर्म पाळा, मित्रपक्षांना सहकार्य करा, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा ‘आग्रही’ नेत्यांना आवर

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची समजूत घालण्यात आली असून या तिन्ही मतदारसंघांत राज्यातील नेत्यांनी आघाडीचा धर्म पाळावा आणि…

    You missed