• Fri. Mar 6th, 2026
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    राज्यात दोन दिवस अवकाळीचे वातावरण, ढगाळ वातावरणामुळे मुंबईकर हैराण

    शुक्रवारी दुपारी असह्य उकाड्यामुळे मुंबईकर हैराण झाले. आजही मुंबईसह कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *