आम्ही ७ मतदारसंघात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र
मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात…
नंदुरबारमधील हत्येचे धागेदोरे बोरिवलीत, भयंकर घटनेचा उलगडा, जावईच निघाला आरोपी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: नंदूरबार येथील राजेंद्र मराठे यांची हत्या करून त्यांचा मृतदेह जाळून पळालेल्या चौघांना मुंबई गुन्हे शाखा युनिट-११च्या पथकाने बोरिवली येथून अटक केली. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा…
कचरामुक्तीसाठी विलंबच, मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील प्रकल्पाला प्रतिसादच मिळेना
मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी आणि परिसर कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने योजना आखली आहे. यामध्ये झोपडपट्ट्यांमधून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याकडे, तसेच गल्लीबोळांमध्ये सफाई करताना सार्वजनिक शौचालयांच्या सफाईकडेही लक्ष देण्यात येणार…
आंतरराष्ट्रीय सीमा सील, सुराबर्डीत तस्करांकडून गोदामांतून सुपारी चोरी..
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय सीमा सील झाल्याने तस्करांनी गोदामात सीलबंद असलेल्या सडक्या सुपारीवर लक्ष केंद्रित केले आहे. तस्करांकडून आता गोदामांचे सील फोडून सुपारी चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार…
दगडखाणींचा विषय ‘खोल’; पर्यावरणाची परवानगी संपूनही उत्खनन सुरु, जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे निर्देश
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणाची परवानगी संपलेल्या दगडखाणी त्वरित बंद करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत तपासणी करून नियमाचे भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही…
भाजपच्या गडावर ‘राष्ट्रवादी’चा डोळा, कोणाला मिळणार उमेदवारी?
योगेश बडे, गडचिरोली: छत्तीसगड आणि तेलंगण राज्यांच्या सीमेलगत माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या…
पालघरमध्ये २५ एकर जागेत बनणार अत्याधुनिक मध्यवर्ती कारागृह; ६३० कोटींचा निधी मंजूर
म. टा. वृत्तसेवा, पालघर : राज्यातील विविध कारांगृहात, शिक्षा झालेल्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या कारागृहात कैद्यांची गर्दी होत असून त्यामुळे कैद्यांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यात नवीन कारागृह…
महायुतीत चौथा भिडू, भाजपसाठी हेमंत ‘गोड’से का कडू? सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. मला फक्त ‘या’ सांगितलेलं; राज ठाकरे अमित शाहांच्या भेटीला दिल्लीत, मनसेच्या महायुती प्रवेशाची चिन्हं, इथे वाचा सविस्तर बातमी २. निवडणूक रोख्यांमधून भाजपला सर्वाधिक पैसा; मनसेला किती निधी? राज यांच्या…
नाशिक भाजपलाच हवं, पदाधिकाऱ्यांची बड्या नेत्यांसमोरच घोषणाबाजी, शिवसेनेच्या गोडसेंवर गंडांतर?
शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशकात बैठकीसाठी आलेले भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच भाजप…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
गडचिरोली पोलीस दलाला मिळालं मोठं यश;चार माओवाद्यांना कंठस्नान गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठं यश मिळालं असून कोलामार्का जंगलात ४ माओवाद्यांना सी-६० पार्टीने कंठस्नान घातले आहे.