• Fri. Sep 11th, 2026

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Mar 19, 2024
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

गडचिरोली पोलीस दलाला मिळालं मोठं यश;चार माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठं यश मिळालं असून कोलामार्का जंगलात ४ माओवाद्यांना सी-६० पार्टीने कंठस्नान घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed