• Fri. Jul 3rd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…

    प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…

    मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार…

    पारदर्शक, निष्पक्ष व निर्भय निवडणुकांसाठी प्रशिक्षित कर्मचारी आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

    छत्रपती संभाजीनगर, दि.२३(जिमाका):- लोकसभा निवडणूक २०२४ च्या कामकाजाची पूर्वतयारी म्हणून निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याशी संबंधित विषयांच्या नियमांचा अभ्यास व्हावा म्हणून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज ‘वाचन लेखन दिवस’ अंमलात आणण्याचे…

    शेतीच्या वादातून अश्लील शिवीगाळ, भाजप महिला जिल्हाध्यक्षांच्या मुलाला बेदम मारहाण

    गजानन पाटील, हिंगोली : हिंगोलीच्या वसमत शहरात भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे यांच्या मुलाला शेतीच्या वादातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत उज्वला तांभाळे व त्यांचा मुलगा…

    मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी महिलांनी पुढे यावे – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

    अमरावती, दि. 23 (जिमाका) : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे…

    राज ठाकरे सोबत आल्यास यूपी, बिहारमध्ये नुकसान होण्याची भीती; सावध भाजपकडून महत्त्वाचा निर्णय

    मुंबई: महायुतीत राज ठाकरेंच्या रुपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एन्ट्री होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. राज ठाकरेंनी दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा…

    खासदारानं दत्तक घेतलेलं गाव विकासापासून वंचित; उत्तर महाराष्ट्रातील खेडं भाजप नेत्यावर नाराज

    धुळे : लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. खासदारांकडून मतदारांच्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्या असून धुळे तालुक्यातील हेंदरून हे गाव खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दत्तक…

    दोन महिन्यांत नालेसफाईचं प्लॅनिंग, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कामांना विलंब, उद्दिष्ट पूर्ण होणार?

    म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई : मुंबईत दरवर्षी पावसाळा तोंडावर येईपर्यंत सुरू राहणारी नालेसफाईची कामे गेल्या वर्षी ३१ मे आधीच पूर्ण झाली होती. त्यासाठी ६ मार्च २०२३पासून या कामांना सुरुवात करण्यात…

    मविआकडून श्रीमंत शाहू महाराजांना उमेदवारी, राजू शेट्टी म्हणतात; छत्रपतींविरोधात…

    कोल्हापूर : ”ऊसदर आंदोलनात आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज रस्त्यावर उतरले होते, याची आम्हाला जाणीव आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू महाराज निवडणुकीच्या…

    नांदेडच्या शिक्षणाधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, बदली प्रक्रियेतील अनियमिततेमुळे कारवाई

    नांदेड : नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. बदली प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मागील महिन्यात गोंधळ…

    अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे नाशकात पडसाद, ‘आप’ कार्यकर्ते आक्रमक, निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आम आदमी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली.…

    You missed