• Thu. Nov 28th, 2024

    Month: March 2024

    • Home
    • पुण्याची धुरा ‘राज्यसेवे’वर; सरकारचा थेट ‘आयएएस’वरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा

    पुण्याची धुरा ‘राज्यसेवे’वर; सरकारचा थेट ‘आयएएस’वरील विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे शहराचा प्रशासकीय कारभार पाहणारे महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त; तसेच जिल्हाधिकारी हे तिन्हीही अधिकारी ‘राज्यसेवे’तील असून, शहराच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच राज्यसेवेतील अधिकारी हाती कारभार सोपविण्यात…

    घड्याळ गेल्यामुळे वेळ जुळेना…; कोल्हेंकडून वधूवरांना हटके शुभेच्छा; उपस्थितांमध्ये हशा

    शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी एका लग्न सोहळ्याला उपस्थित लावली. तिथे त्यांनी वधूवरांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

    अमरावतीत नवनीत राणा; प्रयोगशाळेत शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली

    अमरावती: महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना याच मतदारसंघात…

    लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अमरावती लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता अन्य मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षनेते आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर…

    पुणे विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषण, लाच घेणाऱ्या गाईडवर कारवाई

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पीएचडीच्या प्रबंधात बदल करण्यासाठी विद्यार्थ्याकडे २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शकावर (गाइड) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केल्यामुळे, विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्तुळातील प्राध्यापकांचे…

    पीएमपीला पुणेकरांची पसंती, प्रवासी संख्या दीड कोटींनी वाढली, तिकीट विक्रीतून ६११ कोटींचे उत्पन्न

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत दीड कोटींनी वाढ झाली आहे. तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात साधारण ७८ कोटी रुपयांनी वाढ…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    भाजपनं दबाव वाढवला, बालेकिल्ल्यात शिंदेंची कोंडी; ‘कल्याण’ करुन घेण्यासाठी रणनीती ठरली ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांवरुन भाजप, शिवसेनेत तिढा निर्माण झाला आहे. कल्याणची जागा लेकाची आणि ठाण्याची जागा म्हणजे बालेकिल्ला.…

    गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा…

    काढून टाकू ना! सातपुतेंचा कॉल, फडणवीसांचा शब्द, २५० तरुणांना दिलासा न् टाळ्यांचा कडकडाट

    सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी शनिवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल केला होता. शिंदे गटाच्या राज्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी राम सातपुते यांना भेटून मोची समाजाच्या…

    वसतिगृहातील विद्यार्थिनी पाणी टंचाईने त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष, कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर ठिय्या

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी पाणी टंचाईने त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी रात्री थेट कुलगुरूंच्या निवासस्थासमोर…

    You missed