• Thu. Jul 2nd, 2026

    Month: March 2024

    • Home
    • आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश रद्द!, शासनाकडून ‘डे- बोर्डिंग योजना’ रद्द, अन्यत्र घ्यावे लागणार प्रवेश

    आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश रद्द!, शासनाकडून ‘डे- बोर्डिंग योजना’ रद्द, अन्यत्र घ्यावे लागणार प्रवेश

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची डे-बोर्डिंग सुविधा राज्य शासनाने बंद केल्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. इंग्रजी शाळांमधून काढून विद्यार्थ्यांना निवासी…

    संघाची शपथ, संविधान बदलण्याचा डाव, सगळ्याचा रेकॉर्ड; आंबेडकरांनी एक-एक करुन सगळंच सांगितलं

    मुंबई: देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान बदलण्यासाठीच लागतात, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ राष्ट्रीय…

    एआय, एमएलचे शिक्षण घ्या! ‘एनईटीएफ’चे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘भारतातील युवापिढीला संस्कृती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समृद्ध वारसा लाभला आहे. याच वारशाला पुढे नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशिन लर्निंग (एमएल), ड्रोन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स,…

    मविआतील तिढा कायम, काँग्रेस-शिवसेना उबाठामध्ये चार जागांवरुन रस्सीखेच, कोणाचं पारडं जड?

    मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्षांनी आपली कंबर कसली आहे. यादरम्यान, महाविकास आघाडीने राज्यातील ४८ लोकसभा जागांपैकी ४४ जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. तर, चार जागांवर अजूनही…

    सेनेच्या ४ खासदारांचा पत्ता कट? शिंदेंवर भाजपचा वाढता दबाव; मुख्यमंत्री काय करणार?

    मुंबई: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटल्यात जमा आहे. दिल्लीत काल रात्री उशिरा केंद्रीय मंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे…

    लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय? जरांगेंची निर्णायक बैठक, आंदोलनाची दिशाही ठरणार

    जालना: मनोज जरांगे पाटील यांनी आज २४ मार्चला अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यभरातून मराठा बांधव सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाची पुढची दिशा ठरवण्यासाठी अंतरवाली…

    ‘रुफ टॉप सोलार’ने शाळा प्रकाशमय, उस्मानपुरा शाळा ठरली पहिली सोलार शाळा

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची उस्मानपुरा येथील प्राथमिक आणि सीबीएसई पॅटर्न पहिली सोलार शाळा ठरली आहे. कॅनफिन होम लिमीटेड या बँकेच्या सीएसआर फंडातून शाळेवर ‘रूफ टॉप सोलार’ बसवण्यात…

    सर्वेक्षणानुसार मावळ ‘डेंजर झोन’मध्ये असल्याची चर्चा, बारणेंनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह

    म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेच्या उमेदवारीच्या मुद्यावरून ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे सर्वेक्षण अहवालावरून समजते. त्यामुळे बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरून निवडणूक लढवावी, असा…

    दाक्षिणात्य विद्यार्थ्याला इंग्रजी भाषेवरुन मारहाण, महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातत्याने इंग्रजी भाषेत प्रश्न विचारून प्राध्यापकांनाही इंग्रजी अथवा हिंदी भाषेतून शिकविण्याची विनंती करणाऱ्या दाक्षिणात्य विद्यार्थ्याला मराठी भाषक विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार एका महाविद्यालयात घडला.…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    काँग्रेसची नवी यादी जाहीर, नागपुरात नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात, चंद्रपूरचा तिढा कायम विदर्भातील चार जागांसाठी पहिल्या टप्प्यात म्हणजेच १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मात्र, चंद्रपूरच्या जागेसाठी पक्षाने अद्याप…

    You missed