• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • अमरावती होणार आयटी हब, आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरु, पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

    अमरावती होणार आयटी हब, आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरु, पश्चिम विदर्भातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

    शैलेश धुंदी, अमरावती: अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांतून दरवर्षी सुमारे २५ हजारांवर विद्यार्थी इंजिनीअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडतात. स्थानिक पातळीवर रोजगाराची सोय नसल्याने हे सारे पुण्या-मुंबईला धाव घेतात.…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    जोराने कशाला बोलता हळू बोला, वडिलांना राग अनावर, जन्मदात्यानेच घेतला पोटच्या मुलाचा जीव

    Nagpur News : मोबाइलवर जोराने बोलण्यास मनाई केल्याने वडिलाने मुलाची हत्या केली. ‘जोरजोराने कशाला बोलता, हळू बोला’, मुलाने असे म्हणताच दोघांमध्ये वाद झाला. यातच संतप्त झालेल्या वडिलाने लोखंडी वस्तूने मुलाच्या…

    मुंबईत ठाकरेंची फौज तयार, अरविंद सावंतांसह शिवसेनेचे मातब्बर नेते मैदानात

    मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची लोकसभा उमेदवार यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही यादी जाहीर केली. महाविकास आघाडीने शिवसेनेला…

    यवतमाळ जिल्ह्यात खळबळजनक घटना! नेपाळी युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, नेमकं काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ : राळेगावात सोमवारी एका नेपाळी युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साहेबराव मारोती चव्हाण याला अटक केली आहे.निम्म्या विदर्भाने केली…

    राहुल गेले तिथेच काँग्रेस फुटली, भारत जोडो यात्रेवरुन फडणवीसांचा गांधींवर हल्लाबोल

    म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले. ते जिथे-जिथे गेले, तिथे-तिथे काँग्रेस फुटली-तुटली. लोक सोडून गेले आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र…

    ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

    ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

    मराठा समन्वयकांच्या बैठकीत एकमत होईना, वसंत मोरे तडकाफडकी बाहेर

    पुणे : लोकसभा निवडणुकीत मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. तशी तयारीही सुरू झाली आहे. एक मतदारसंघात ५०० उमेदवार देऊन निवडणूक प्रक्रियेत बदल करण्यास…

    ‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका

    म. टा. प्रतिनिधी, मंचर/पुणे: ‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा…

    मुंबईतील सहा मजली इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, ५० जणांची सुटका

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलुंड पश्चिमेकडील एका व्यावसायिक इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला चार…

    You missed