• Wed. Jul 1st, 2026

    Month: March 2024

    • Home
    • किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक; नेमकं काय घडलं?

    किरकोळ वादातून प्रेयसीची हत्या, प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक; नेमकं काय घडलं?

    पालघर : प्रियकराने किरकोळ वादातून आपल्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याची घटना डहाणू तालुक्यात घडली आहे. हत्या करून फरार झालेल्या आरोपीला पश्चिम बंगाल राज्यातून डहाणू पोलिसांनी अटक केली आहे.डहाणू तालुक्यातील…

    आधी ठाकरेंविरोधात निकाल, आता कळीच्या मुद्द्याला हात; नार्वेकरांचं नेमकं चाललंय काय?

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षफुटीनंतरही साथ देणाऱ्या, एकनिष्ठ राहिलेल्या पाच खासदारांना ठाकरेंनी पुन्हा तिकीट दिलं आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद…

    विल्सन जिमखाना वाचविण्यासाठी बैठकांचे सत्र, भूखंड पुन्हा कॉलेजला मिळावा यासाठी माजी विद्यार्थ्यांचा लढा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : विल्सन कॉलेज जिमखानाप्रकरणी दोन दिवसांपासून विल्सन कॉलेज ॲलूम्नी सोसायटी ही माजी विद्यार्थी संघटना आणि ख्रिश्चन रिफाॉर्म युनायटेड पीपल्स असोसिएशनने कॉलेजमध्ये बैठका घेतल्या. जिमखाना एका…

    सेनेची यादी, काँग्रेसची नाराजी; थोरात, वडेट्टीवारांना आठवली आघाडी; राऊत म्हणाले, चर्चा संपली

    मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबईतील काही जागा आणि सांगलीवरुन महाविकास आघाडीत पेच कायम असताना ठाकरेंनी शिवसेनेच्या उमेदवारांची…

    लोकशाही बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजावावा -जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

    सांगली, दि. २७ (जिमाका): लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे, यासाठी स्वीप (SVEEP) कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.…

    भारताला विकसित देश बनवण्यात लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे

    मुंबई, दि. २७ : भारताला विकसित देश बनवण्यात निर्यात क्षेत्र आणि विशेषतः लॉजिस्टिक क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे आहे. भारताला ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता देशात जागतिक दर्जाचे लॉजिस्टिक…

    एसीपी, डीसीपीला गोळ्या झाडण्यासाठी फोर्स पाठवा! पोलीस दलात खळबळ, काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: वेळ रात्री ८.१५ वाजताची. धुळवड शांततेत आटोपल्यानंतर पोलिस रिलॅक्स झाले. पोलिस नियंत्रण कक्षातील रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत चार्ज देण्याची धावपळ सुरू झाली. याचदरम्यान पोलिस नियंत्रण कक्षातील (११२)…

    मद्यधुंद कार चालकाची दुचाकीला धडक, भाऊ-बहीण पुलावरुन खाली पडले, नागपुरात भयंकर अपघात

    नागपूर: होळीच्या दिवशी बहिणीला दुचाकीवरून माहेरी घेऊन जाणाऱ्या भाऊ-बहिणीला मद्यधुंद कारचालकाने धडक दिली. या अपघातात भाऊ-बहीण पुलावरून खाली कोसळले. हा अपघात सोमवारी दुपारी पाचपावली पुलावर घडला. अपघातानंतर भाऊ आणि बहिणीला…

    सामान्य शिवसैनिकाला निष्ठेचे फळ, ठाकरेंकडून वाजेंना बळ; नाशिकचे उमेदवार राजाभाऊ नेमके कोण?

    – शुभम बोडके पाटील नाशिक: महाविकास आघाडीतील ठाकरे गटाची पहिली यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. यात सतरा उमेदवारांचा समावेश आहे. यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. नाशिक लोकसभेसाठी सिन्नरचे…

    जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

    रायगड, दि. २७ (जिमाका): रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक…

    You missed