घड्याळ नको! धाराशिवमध्ये ‘सातारा पॅटर्न’; परदेशींमुळे नवा तिढा, पुन्हा अडचणीत अजितदादा
धाराशिव: सातारच्या जागेनंतर आता धाराशिवच्या जागेवरुन महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. धाराशिवमध्ये साताऱ्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक असलेल्या उमेदवारानं राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिला आहे.…
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला
राजकारण: कधीकाळी पवारांचा बालेकिल्ला, आता विजयासाठी संघर्ष; अहमदनगर लोकसभेत पुन्हा पवार विरुद्ध विखे लढत
पूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अलीकडे त्यांना लोकसभेला यश संपादन करता आलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार गटाला तर हक्काचा उमेदवारही राहिला…
विजय शिवतारेंची म्यान तलवार, नारायण राणे लोकसभा उमेदवार? सकाळच्या दहा हेडलाईन्स
१. विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा, इथे वाचा सविस्तर बातमी २. नारायण राणे लोकसभेच्या आखाड्यात; ठाकरेंच्या शिलेदाराचं आव्हान; लेकाच्या पराभवाचा बदला घेणार? इथे वाचा…
सोनेखरेदी करण्याचा बहाणा, ग्राहकांकडून दागिने घेऊन लाखो रुपयांचा गंडा, सेल्स एजंटने कशी केली फसवणूक?
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : वाशीतील चेमन्नूर ज्वेलर्स या कंपनीच्या नावाने सोनेखरेदी करण्याच्या बहाण्याने अनेक ग्राहकांकडून आगाऊ रोख रक्कम व दागिने घेऊन कंपनीची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या बालामुरली मेनन…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
पैनगंगा नदी कोरडी, हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालीय.पैनगंगा नदीच्या काठावर ही सर्व गावे आहेत.पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर तालुक्यातील जवळपास…
विजय शिवतारेंची तलवार अखेर म्यान? ‘वर्षा’वरील बैठकीत अजितदादांशी दिलजमाई झाल्याचा दावा
मुंबई : अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात शड्डू ठोकणारे माजी मंत्री विजय शिवतारे यांचं बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
पतीला पत्र लिहित कार्याध्यक्षपदाचा राजीनामा, खासदार नवनीत राणांचा रात्री उशिरा भाजप प्रवेश
अमरावती : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत…
मालेगाव तापलं! मार्चअखेरीस कमाल तापमान ४२ अंशांवर, नाशिक शहराचा पाराही ३९ अंशांपार
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सौराष्ट्र-कच्छ, उत्तर कर्नाटक व नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीसच उष्ण लाटांचा…
सांगलीत एक घाव दोन तुकडे, हातकणंगलेमध्ये शेट्टींची धाकधूक वाढली, ठाकरे काय निर्णय घेणार?
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला शिवसेना ठाकरे गटाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू असतानाच ठाकरे…