• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा – उपसभापती डॉ. गोऱ्हे

    सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा – उपसभापती डॉ. गोऱ्हे

    बारामती दि. ०२: सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत…

    राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ

    नागपूर दि. २ : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीस येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे आणि नागपूर…

    मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान

    मुंबई दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी…

    आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पुणे दि.२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या…

    मटण आणण्यासाठी बाजारात गेले, टर्नवर ट्र्रॅक्टरची बाईकला जोरदार धडक, मामा-भाच्याचा जागीच अंत

    नांदेड : ऊसतोडीचे काम करून मटण आणण्यासाठी दुचाकीवर जात असलेल्या मामा भाच्यावर काळाने घाला घातला. ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाला किरकोळ मार लागला आहे. मुदखेड…

    छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    पुणे, दि. २: स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ व तुळापूर येथील बलिदानस्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची…

    भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात धडकणार, राहुल गांधी काळाराम मंदिराला देणार भेट

    नाशिक: राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसातच महाराष्ट्रात धडकणार आहे. ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करताच नाशिकमधील टप्पा महत्वपूर्ण ठरणार आहे. यानिमित्ताने काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेळ आलेला असताना…

    अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?

    पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी…

    आढळरावांना पक्ष प्रवेश दिला तर…; मोहिते पाटील स्पष्टच बोलले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गुंता वाढला

    पुणे : शिरूर लोकसभेच्या जागेबाबत अजित पवारांचं दिवसेंदिवस टेन्शन वाढत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांमुळे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी जाहीरपणे…

    भारतीय डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

    मुंबई दि. २ : निर्यातबंदी उठल्यानंतर प्रथमच भारतातून अमेरिकेला समुद्रमार्गे डाळिंब निघाली आहेत. वाशी येथील पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रावरुन एकूण ४ हजार २५८ पेट्यांमधून १४ मे. टन डाळिंब भरलेला…

    You missed