• Fri. Jul 10th, 2026

    Month: March 2024

    • Home
    • Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    आजपासून मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा, मराठा बांधवांकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी होण्याची शक्यता आजपासून मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे. नेत्यांना गावबंदी करा, असे आदेश जरांगेंनी दिलेत.…

    एकनाथ शिंदेंकडील दोन जागांवर आठवलेंचा डोळा, मुंबईचं उपमहापौरपद मिळवण्याचाही संकल्प

    मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाने याआधीच राज्यातील तीन जागांवर दावा केला आहे. आता राज्यातील शिर्डी, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघांतून निवडणूक लढवण्यासाठी रिपाइंचे कार्यकर्ते आग्रही असल्याची भूमिका…

    मुंबई महापालिकेचा नवा कोरा प्लॅन, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कारण…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून उड्डाणपूल आणि उन्नत रस्ता उभारणीचा पर्याय मुंबई महापालिकेकडून निवडण्यात येत आहेत. मढ-वर्सोवा रस्ते प्रवासासाठी लागणाऱ्या अनेक तासांच्या रखडपट्टीतून वाहन…

    Amit Shah: अमित शहा उद्या छत्रपती संभाजीनगरात, वाहतुकीत मोठे बदल, २ दिवस ‘नो ड्रोन झोन’

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाच मार्चला शहरात येणार असून, व्हीव्हीआयपी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरात चार मार्च ते ५ मार्च या काळात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिस…

    Sanjay Raut: जे तुरुंगात हवेत, ते निवडणूक रिंगणात; हीच का मोदी गॅरंटी? संजय राऊतांचा सवाल

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘ज्यांना तुरुंगात टाकायला हवे त्यांना भाजप उमेदवारी देऊन निवडणूक रिंगणात उतरवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण…

    संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश…

    डास आढळला, तर खबरदार! ठाणे महापालिकेचा दंडात्मक कारवाईचा निर्णय, किती दंड भरावा लागणार?

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागा, बांधकाम स्थळे, व्यापारी संकुले; तसेच कंपनी मालकीच्या मालमत्ता यांसारख्या ठिकाणांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास, यापुढे दहा हजार रुपयांची…

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल प्रक्षोभक भाषा, जीवे मारण्याची धमकी, आरोपीला साताऱ्यातून अटक

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओच्या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवले (३४) याला वांद्रे येथील महानगर…

    समृद्धी महामार्गाच्या पुलाला दीड वर्षातच भगदाड, कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, वाहनचालक धास्तावले

    म. टा. वृत्तसेवा, अमरावती : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगावजवळील पुलाला मोठे भगदाड पडले आहे. काँक्रिट पडले त्या वेळी काही शेतकरी पुलाखालून जात होते. सुदैवाने त्यापैकी…

    वृद्धाश्रमांबाबत लवकरच नवे धोरण, उच्च न्यायालयात राज्य सरकारची ग्वाही

    मुंबई : राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारी योजनांच्या अंतर्गत असलेल्या वृद्धाश्रमांबरोबरच खासगी संस्थांमार्फत चालवणाऱ्या येणाऱ्या वृद्धाश्रमांवरही देखरेख ठेवता येईल, यादृष्टीने राज्य सरकारकडून नवे समग्र धोरण आखण्यात येत आहे. राज्यात नवी वृद्धाश्रमे…

    You missed