• Sat. Sep 5th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

आजपासून मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा, मराठा बांधवांकडून पुढाऱ्यांना पुन्हा गावबंदी होण्याची शक्यता

आजपासून मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरु होत आहे. नेत्यांना गावबंदी करा, असे आदेश जरांगेंनी दिलेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये आज मराठा आंदोलक पुढाऱ्यांना गावबंदी करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे जरांगे पाटील स्वत: सोलापूर आणि नांदेड दौऱ्यावर आहेत. सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करत मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा मैदानात उतरले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed