• Wed. Aug 26th, 2026
Jitendra Awhad On Sanjay Raut | संजय राऊतांच्या टीकेचा आव्हाडांकडून समाचार

Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवार काल सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधानभवनात गेले होते.त्यावेळी पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात आपल्या पक्षाची बैठक घेतली होती.त्यावरून संजय राऊतांनी शरद पवारांवर तिखट शब्दात टीका केलीये…यावर पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी राऊतांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed