अवकाळीचे दाटले ढग; काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल
नाशिक: उत्तर भारतात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिल्यानंतर त्याचा प्रतिकूल परिणाम मध्य भारतातही जाणवत आहे. त्यामुळे नाशिकमध्येही दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळीचे ढग दाटले…
म्हसळा नगर पंचायत हद्दीत पिण्याचे मुबलक, स्वच्छ पाणी मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
रायगड दि. १७ (जिमाका) : म्हसळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यामुळे म्हसळा नगर पंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ…
गोदा आरतीसाठी नाशिक प्रशासनाला राज्य शासनाकडून ११ कोटी ७७ लाख रुपये वितरित – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १७ : वाराणसी, ऋषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरती प्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्री रामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखिल…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अशोक सराफ यांना गुरुवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम आणि राजकपूर जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचेही होणार वितरण ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण मुंबई, दि. १७: महाराष्ट्र…
‘सगेसोयरे’अधिसूचना संदर्भात ४ लाखांहून अधिक हरकती व सूचना प्राप्त
मुंबई, दि.१७ : सामाजिक न्याय विभागाने जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियम २००० नियम २०१२ मध्ये ‘सगेसोयरे’ अशी दुरुस्ती करण्यासंदर्भात अधिसुचना दि २६ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली…
पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूरकरांना ४२५ कोटी रुपयांच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून मिळणार कायमस्वरुपी शुध्द व मुबलक पाणी कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व…
काय झाडी, काय डोंगर फेम शहाजीबापू जावयामुळे ‘नॉट ओके’; महाअधिवेशनात बॅनरवरुन फोटो वगळला
कोल्हापूर : जावयाचा त्रास सासऱ्याला भोगण्याची वेळ आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर आली आहे. कोल्हापुरात सुरू असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या महाअधिवेशनात प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या सर्व आमदार – खासदार यांच्या बॅनरमधून…
जनतेची आणि श्रीजयाची इच्छा असेल तर तिला भोकर मतदारसंघातून तयार करू – अमिता चव्हाण
जालन्यात मराठा समाज आक्रमक, जालना अंबड महामार्ग रोखला, बैलगाड्यासह रस्त्यावर नांदेड: अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. प्रवेशाबाबत त्यांनी कोणत्याच नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांसोबत चर्चा देखील केली नाही.…
पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट, पुणे-मिरज दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
पुणे : पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग दूरसंचार कामांसाठी दिनांक 22.02.2024 पर्यंत…
Thane Crime: मध्यरात्री दोघांना संपवलं, ठाण्यात दुहेरी हत्याकांड; परिसरात खळबळ
ठाणे (अंबरनाथ) : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. सुरज परमार आणि सुरज कोरी या दोन तरुणांची लाठ्या काठ्यांनी मारहाण…