#jayantpatil #amitsatam #bjp #monsoonsession #amitsatamviralvideo #amitsatamlaughingvideo मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून तिघांनी जीव गमावला.राज्यभर संतापाची लाट उसळली असताना अशातच भाजप आमदार अमित साटम यांचा संबंधित घटनेवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला..त्यात साटम हसताना दिसतायत…विरोधकांनी यावरून सडकून टीका केली. आता प्रकरणावर अमित साटम यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलंय..पाहुया