• Wed. Jul 8th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • शरद पवारांचे खास, भाजपला आस; आणखी एक बडा नेता फुटणार? ३ जिल्ह्यांत समीकरणं बदलणार?

    शरद पवारांचे खास, भाजपला आस; आणखी एक बडा नेता फुटणार? ३ जिल्ह्यांत समीकरणं बदलणार?

    मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता शरद पवारांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये…

    वनसंपदेचे मोठे नुकसान, पाच वर्षांत जळाले एक लाख हेक्टर जंगल, ३ कोटी रुपयांचा आर्थिक फटका

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्याच्या विविध जंगलांमध्ये लागलेल्या वणव्यांमुळे मागील पाच वर्षांत तब्बल एक लाखाहून जास्त हेक्टर भूभागावरील जंगल गमवावे लागले आहे. २०१९ ते २०२३ या कालावधीत लागलेल्या आगींमुळे…

    छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित सर्वाना शिवमय शुभेच्छा

    वर्सोवा-विरार सागरी सेतू दृष्टिपथात, ५५,५०० कोटींचा बांधकामखर्च, कशी आहे सेतूची रचना? जाणून घ्या

    म.टा प्रतिनिधी मुंबई: वर्सोवा आणि विरारला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचा अंतिम बृहत् प्रकल्प आराखडा (डीपीआर) महिन्याभरात अंतिम होणार आहे. त्यासाठी विविध प्रकारचे सर्वेक्षण व अभ्यास अंतिम टप्प्यात असून, सेतूसाठी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून शिवजयंतीला उत्साहात सुरूवात नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झालीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय छावा…

    प्रतापगडावर अफझलखान वधाची गाथा सांगणारा छत्रपती शिवरायांचा पुतळा, अनावरणाला मुहूर्त मिळेना

    मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या औचित्याने राज्य सरकारने विविध घोषणा केल्या होत्या. यातील एक महत्त्वाची घोषणा म्हणजे, प्रतापगडावर अफझल खानाचा…

    राज्यातील ‘एमएसएमईं’ना बळ; मोशीमध्ये २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान ‘डिफेन्स एक्स्पो’चे आयोजन

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत संरक्षण दलांमधील यंत्रणा, शस्त्रास्त्रांची निर्मिती देशातच व्हावी, यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांना महाराष्ट्रातील, विशेषत: पुण्यातील सूक्ष्म, लघु आणि…

    शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील वाहतुकीत आज मोठे बदल; काही रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

    छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोमवारी शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरवणुका निघणार असल्याने वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.खालील रस्ते वाहनांसाठी बंद राहतील – गोपाल टी पॉइंट ते…

    वडिलांच्या पावलावर मुलाचं पाऊल! चव्हाण पिता-पुत्रांच्या नावे अनोखा विक्रम; अशी जोडी दुर्मीळच

    मुंबई: गेल्याच आठवड्यात अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सोमवारी काँग्रेसला रामराम, मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश आणि बुधवारी राज्यसभेची उमेदवारी अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपनं चौथा उमेदवार न दिल्यानं…

    शहर अस्वच्छ करणाऱ्यांना दणका, नागपूर महापालिकेने ठोकला ९८ हजार रुपयांचा दंड

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर कारवाई केली. शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवसांत…

    You missed