• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

नांदेड: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून शिवजयंतीला उत्साहात सुरूवात

नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झालीय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक करून अभिवादन करण्यात आले. सकाळी सहा वाजता हा दुग्ध अभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आलीय.छावा संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed