Atal Setu : अटल सेतूला मुंबईकरांची पसंती, एकाच ठिकाणी ‘पथकर’ पद्धत ठरतेय सोयीस्कर
मुंबई: अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू सुरू होऊन महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान ८ लाखांहून अधिक वाहनांनी या सेतूवरून प्रवास केला आहे. सेतूवरील विविध सुविधा आता नावारूपास येत असून…
निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत होतं का? शिक्षकांना कामाला लावल्याने राज ठाकरे भडकले
मुंबई : शाळांमधील शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगालाच धारेवर धरलं. निवडणूक आयोग पाच वर्ष झोपा काढत असतं का? शिक्षकांऐवजी आयोगावरच शिस्तभंगाची कारवाई करायला…
एनडीएबाबतचा प्रश्न राज ठाकरेंनी पाच शब्दात विषय संपवला, म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला तीन तीन महिने लावलं जातं यावरुन आक्रमक भूमिका घेतली. शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या कामासाठी…
गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे, दि. १९: छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट किल्ले हा आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करु. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत…
आशिष शेलार शिवतीर्थावर, मनसे-भाजप महायुतीच्या चर्चांना हवा; राज ठाकरेंना दिल्लीतून बोलावणं?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भाजप नेते आशिष शेलार यांची सकाळीच उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे.…
‘चाइल्ड पॉर्नोग्राफी’चा विळखा, नाशिकमधील ३३ जणांवर गुन्हा; दोन वर्षांत ५८ संशयित
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: शहरातील ३३ जणांनी चाइल्ड पॉर्नोग्राफीसंदर्भातील कन्टेट शोधण्यासह तो प्रसारित केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नाशिक सायबर पोलिसांना दिलेल्या अहवालानुसार ही…
‘जी-पॅट’ शिष्यवृत्तीसाठी पत्राधार; विद्यार्थ्यांचे यूजीसीला साकडे, शिक्षण बाजारीकरणविरोधी मंचचा पाठिंबा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘जी-पॅट २०२३’ परीक्षेत यशस्वी कामगिरी करूनही शिष्यवृत्ती रक्कम मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगासह इतर विविध संस्थांना पत्र पाठवत हा प्रश्न…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या असीम कार्यामुळे त्यांचे नाव या भूमीवर आचंद्रसूर्य असणार आहे – पालकमंत्री गुलाबराव पाटील
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
खोटं बोला पण रडून बोला; शिवसैनिक आणि माणूस म्हणून अपयशी; आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंवर कडाडले
ठाणे : सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे सरकार महापालिका निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाही. हिंमत असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्या. मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे, असे खुले आव्हान…
प्रतीक्षा संपली, ६ महिन्यांनी मृतदेहाचे अवशेष डब्यांमध्ये घरी, बघताच पत्नी-मुलांचा टाहो
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: मागच्या ऑगस्ट महिन्यात घरून ट्रक घेऊन वरुडसाठी निघालेल्या मेहबूब खान यांचे तब्बल सहा महिन्यांची पार्थिवच घरी आले आणि तेही प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये. हे डबे घरी आणताच पत्नी…