• Wed. Jul 8th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • विकृतीचा कळस! चॉकलेटचे आमिष देत शेजारच्याचा १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न,आरोपी अटकेत

    विकृतीचा कळस! चॉकलेटचे आमिष देत शेजारच्याचा १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न,आरोपी अटकेत

    कल्याण: घरात पूजा असून तुला चॉकलेट देतो, तू माझ्या घरात चल, असे बोलून शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय नराधमाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

    महाराष्ट्रात अवकाळी पाऊस; पुढील आठवड्यात असे असेल राज्यातील हवामान

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाने झोडपले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं बऱ्याच प्रमाणत नुकसान झाले. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसासंदर्भातील एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी…

    अभिमन्यू गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, परिसरात खळबळ

    कल्याण: पूर्वेतील परिसरातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या कल्याण तिसाई चौक परिसरातील जरीमरी व्हिजन या कार्यालयाची चार ते पाच जणांनी तोडफोड केल्याची घटना घडली…

    सिलेंडरच्या स्फोटामुळे डेकोरेशनच्या दुकानात भीषण आग, अग्निशमन दलामुळे आगीवर नियंत्रण

    नागपूर: नागपूरच्या नंदनवन परिसरात सोमवारी एका डेकोरेशनच्या दुकानात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सिलिंडरचा स्फोट होऊन दुकानाला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण दुकान जळून खाक झाले. सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना नागपूरच्या…

    कारागृहात राहिला, आरोपींशी ओळख केली, बाहेर येताच दीड कोटींचा कार्यक्रम केला!

    निलेश पाटील, जळगाव : धरणगाव तालुक्यातील मुसळी फाट्याजवळ पैसे घेऊन जात असलेल्या तिघांच्या कारला धडक देत १ कोटी ७ लाखांची रोकड लुटल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेतील २…

    छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी स्वराज्य सर्किटची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आग्रा, दि. 19: ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’; ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्या आग्रा किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज…

    धक्कादायक! आधी शाळकरी मुलीवर वारंवार अत्याचार; नंतर गुन्हा दाखल होताच आरोपीनं संपवलं जीवन

    मुरबाड: शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी…

    शिक्षक हॉटेलमध्ये जेवायला बसले; बाजूच्या टेबलावरील व्यक्तीची शिवीगाळ, समजवायला गेले अन् नको ते घडलं

    अंबरनाथ: अंबरनाथच्या पश्चिम भागात यशोदा हॉटेलमध्ये जेवायला बसलेल्या एका शिक्षकावर जीवघेणा हल्ला केला आहे. याच हॉटेलमध्ये दारू पिऊन शिवीगाळ करणाऱ्या आरोपीने हा हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…

    जिल्हा परिषदेच्या २७२ शाळा चालणार सौरऊर्जेवर, मेडा एजन्सीचा जिल्हा नियोजनाला प्रस्ताव

    नागपूर: महावितरणचे वीजबिल भरू न शकल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली होती. या सर्वांवर उपाय म्हणून शाळा सौरऊर्जेवर करण्याची भूमिका पुढे आली. त्याअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागाने…

    Video : पवारांशी उभा संघर्ष, तीन पिढ्यांचा वाद, ठिणगी कुठे पडली?

    पुणे : आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी आम्हाला तीन वेळा शब्द दिला होता आणि तो नंतर फिरवला. आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांची लेक अंकिता पाटील यांनी केले.…