सगेसोयरेच्या अधिसूचनेबाबत सरकारने सविस्तर खुलासा करावा, मविआचं पत्र
मुंबई : मराठा आरक्षणासाठी विशेष राज्य विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे. परंतु या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे अनेक मुद्द्यांबाबत स्पष्टता येत नाही. मराठा…
नाशिकनंतर पुण्याचा नंबर, कुरकुंभ MIDC मध्ये ११०० कोटींचं ड्रग्स जप्त
पुणे : पुणे पोलिसांनी अंमली पदार्थ निर्मिती करण्याविरोधात दोन दिवसात दोन मोठ्या कारवाया केल्या आहेत. आधी मिठांच्या पुड्यांमध्ये एमडी विक्री करणाऱ्या डिलरला अटक करण्यात आली होती. तर आज सकाळी कुरकुंभ…
महाविकास आघाडीत ४८ पैकी इतक्या जागांवर एकमत; शरद पवारांनी दिली मोठी अपडेट, कोल्हापुरातून हा उमेदवार दिल्यास व्यक्तिशः आनंद
कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जागा वाटपाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने ही जागा नेमकी कोणाला द्यायची याचा तिढा…
गणपत गायकवाड यांच्या भावाच्या ऑफिसची तोडफोड कुणी केली? मोठी अपडेट समोर
कल्याण : गोळीबार फेम गणपत गायकवाड यांच्या भावाच्या ऑफिस तोडफोड प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील तिसाई केबल कार्यालयाच्या समोर उभ्या असलेल्या दुचाकीला अनोळखी इसम चावी लावत असल्याचे…
अजितदादांचं वक्तव्य खरं होण्याच्या मार्गावर, दुसरा पुतण्याही आजोबांच्या साथीला..?
पुणे (बारामती) : शरद पवार यांच्यापासून फारकत घेत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळविणाऱ्या अजित पवार यांना घरातच तगडा झटका बसण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. अजित पवार यांचे सख्खे पुतणे…
कापसाचे भाव कोसळले; केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम, शेतकरी संकटात
यवतमाळ: केंद्र सरकारने ३२ मिमी कापसावरील आयात शुल्क कमी करताच मंगळवारी खुल्या बाजारात ३०० रुपये प्रती क्विंटलने भाव कोसळले. सोमवारी हे दर ७ हजार २०० रुपयांपर्यंत होते. या दर घसरणीमुळे…
पत्नी व मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न;खोलीत डांबले,सिलेंडरचा पाइप काढून आग लावण्याचा प्रयत्न
नागपूर: तापट स्वभावाच्या पतीने पत्नी व मुलांना खोलीत डांबून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगरमधील जगनाडे ले-आऊट भागात घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला…
OBC वसतिगृह प्रवेशाचा मार्ग मोकळा, विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी ५ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित
म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांमध्ये ७२ वसतिगृह सुरू करण्याची घोषणा सरकारने हिवाळी अधिवेशनात केली. महिनाभरात हे वसतिगृह कार्यान्वित होणार असल्याचेही स्पष्ट केले. ही मुदत उलटून…
सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे घराचे…
मेट्रोच्या प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य गायब; धक्कादायक माहिती समोर, काय घडलं?
मुंबई : मेट्रोच्या मानखुर्द येथील प्रकल्पस्थळावरून शेकडो किलो लोखंडी साहित्य चोरणाऱ्या पाच जणांना ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. वाहिद खान, शबर शेख, वसीम उल्ला खान, शिवा मंटळ, रशीद कुरेशी अशी अटक…