• Fri. Jul 3rd, 2026

    Month: February 2024

    • Home
    • तक्रार ऐकून न घेतल्याने तरुणाने पोलीस आयुक्तांची गाडी फोडली, घटनेत गाडीचं मोठं नुकसान

    तक्रार ऐकून न घेतल्याने तरुणाने पोलीस आयुक्तांची गाडी फोडली, घटनेत गाडीचं मोठं नुकसान

    छत्रपती संभाजीनगर: तक्रार घेऊन आलेल्या तरुणाची तक्रार न ऐकल्यामुळे संतप्त तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तांची गाडी फोडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या गाडीवर वीट फेकून…

    घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, शेजारच्यांनी वाद घातला, रक्तरंजित शेवटानं परिसरात खळबळ

    नागपूर : नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर परिसरात किरकोळ वादातून गुन्हेगार पिता-पुत्राने मिळून शेजारच्या तरुणावर चाकूने वार करून हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. या…

    म्हाडाचं अध्यक्षपद देऊन तुमचा लोकसभेचा पत्ता कट? आढळराव पाटील म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शिरूर लोकसभेची जागा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप ठरले नाही. मात्र, महायुतीत जो उमेदवार देतील तो मला मान्य असेल. त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस किंवा…

    शिवीगाळ केल्याने मारहाण, तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये राडा, नागपूरमध्ये खळबळ

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : तिरंगा चौकातील चांदनी बारमध्ये बाबू बाटला व त्याच्या साथीदारांनी दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी बाबू बाटला व त्याच्या साथीदारांविरुद्ध शिवीगाळ करून मारहाण…

    देवेंद्र फडणवीस पुणे लोकसभेसाठी उभे राहिले तरी मीच जिंकणार : रवींद्र धंगेकर

    पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच वारं वाहत आहे. काही दिवसात लोकसभा निवडणूक जाहीर होतील. अशा परिस्थितीत पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आणि भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी…

    माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद म्हणत शिल्पा बोडखेंचा ठाकरे गटाला रामराम

    Shilpa Bodkhe News: शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंना पत्र लिहित त्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. यावेळी त्यांनी आरोपही केले आहेत. वाचा नेमकं…

    निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल

    मुंबई: निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान महाराष्ट्र…

    शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका, हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू

    मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना बुधवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यवस्त आहे. सध्या ते आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली असून…

    नाराज असलेल्या नेत्यांनी स्वराज्य शक्ती सेनेत यावं, करुणा मुंडेंचं खुलं आवाहन

    नांदेड: करुणा शर्मा मुंडे ह्या नेहमी चर्चेत असतात. त्यातच आता त्यांनी स्वराज्य शक्ती सेना हा नवीन पक्ष काढून राजकीय आखाड्यात उतरल्या आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची…

    भटक्या विमुक्त जाती -जमातीतील नागरिकांना आधार कार्ड देण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

    मुंबई, दि. २२ : भटक्या विमुक्त जाती जमातीतील नागरिकांना जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका देण्याबाबत कार्यवाही करावी. या समाजातील नागरिकांना आधारकार्ड देण्याबाबत महिनाभरात प्राधान्यक्रमाने शिबिरांचे…

    You missed