• Mon. Nov 25th, 2024

    Month: February 2024

    • Home
    • अमरावतीतील पेपरफुटी प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांची मोठी कारवाई; जाणून घ्या…

    अमरावतीतील पेपरफुटी प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांची मोठी कारवाई; जाणून घ्या…

    अमरावती : मृद व जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तक्रार करणारा एकमेव फिर्यादी व ए.आर.एन असोसिएट या परीक्षाकेंद्राचा व्यवस्थापक मयूर बडगुजर यांच्यासह सात आरोपींना…

    मौलाना आझाद आर्थिक अल्पसंख्याक महामंडळ योजनांसाठी ‘एनएमएफडीसी’च्या 500 कोटींच्या कर्जाला कायमस्वरुपी हमी – उपमुख्यमंत्री अजित पवार 

    मुंबई, दि. 29 : राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडून (एनएमएफडीसी) राज्यातील मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी कर्ज मिळण्यासाठी देण्यात आलेल्या शासन हमीची मर्यादा आठ वर्षांऐवजी कायमस्वरुपी…

    उभं राहू नका, नाहीतर तुम्हाला पाडण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू: हसन मुश्रीफ

    कोल्हापूर : श्रीमंत शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी उभे राहू नये. कोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा निवडून येण्यासाठी मला जीवाचं रान करावे लागेल. हाडाची काडं आणि रक्ताचे पाणी करावं लागेल आणि दोन्ही जागा…

    आधी बारामती उरकतो मग पुणे आहेच, अजितदादांचा लेक जय पवारांचे पुण्यात अ‍ॅक्टिव्ह होण्याचे संकेत

    पुणे : देशभरात लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक असताना महाराष्ट्रातील पुणे आणि बारामती हे दोन लोकसभा मतदारसंघ सध्या राज्यभर चर्चेत आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट…

    मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने वैद्यकीय साहित्य संच, रायगड जिल्ह्यातील मुलांसाठी ऑनलाईन कौशल्य प्रशिक्षण

    मुंबई, दि. २९ :- मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पुणे, ठाणे व रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वैद्यकीय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील सावरोली येथील…

    धैर्यशील माने यांनी पैरा फेडावा, नाहीतर आम्ही आमचं शेत नांगरू, सदाभाऊंचा कडक इशारा

    भरत मोहोळकर, मुंबई : हातकणंगले मतदारसंघ हा आमचा घरचा मतदारसंघ आहे. गेल्यावेळी मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र आता मी हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. धैर्यशील माने यांनी…

    आरोग्य विभागातील १४४६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदस्थापनेचे ऑनलाईन आदेश

    मुंबई, दि. २९: आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा वैद्यकीय अधिकारी गट-अ पदाची भरती प्रकिया पूर्ण करण्यात आली. आज विधानभवनात मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४४६ एमबीबीएस…

    बेस्टकडून बसपास योजनेत बदल, मुंबईकरांच्या खिशाला कात्री, जाणून घ्या नवे दर

    मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या बससेवेत सध्या सुरु असलेल्या बसपास योजनेत बदल करण्यात आले आहेत. ७ एप्रिल २०२३ पासून सुरु असलेल्या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत. सध्या लागू असलेल्या बसपास योजनेमध्ये सुधारणा…

    पुण्यातून थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला, पुणेकरांना उन्हाचे चटके

    पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेला आहे. एकीकडे…

    ठाकरे गटाची युवासेना कार्यकारिणी जाहीर, दोन खासदारांच्या कन्यांसह १२ जणांची वर्णी

    मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची युवासेना कार्यकारिणी जाहीर झाली आहे. सदस्यांमध्ये १२ जणांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये ठाण्याचे खासदार राजन विचारे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत…