भेटायला आला, चर्चा करताना वाद, दाराची कडी लावून डॉक्टरवर सपासप वार, नाशकात खळबळ
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी…
आरोग्य केंद्रात सावळागोंधळ, पैठण केंद्रात ना नोंदी ना औषधी, लाखोंचे एक्स-रे मशिन वर्षानुवर्षे धूळ खात
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : घाटींतर्गत कार्यरत असलेल्या पैठणच्या ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात सगळाच सावळा गोंधळ असल्याची विविध निरीक्षणे अभ्यागत समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन नोंदवली आहेत. सुमारे २००-२५०…
पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; १ मार्चपासून ‘ही’ सेवा होणार बंद, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे : महामेट्रोने परतीच्या प्रवासाची (रिटर्न) तिकीट सेवा एक मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना आता जाताना आणि येताना वेगळे तिकीट काढावे लागणार आहे.…
‘ट्रान्सफॉर्मिंग ऑफ पॉवर’ पुस्तकातून भारतीयांच्या संघर्षाचा गौरवशाली इतिहास वाचकांसमोर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर ,दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नायकांच्या अमूल्य योगदानावर प्रकाश टाकणारे “ट्रान्सफॉर्मिंग ऑफ पॉवर” हे पुस्तक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संघर्षाचा गौरवशाली इतिहास असल्याचे, प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
तुतारी वाजवून आणि मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना राज्यातून हाकलू : विजय वडेट्टीवार
नागपूर : तुतारी वाजवून मशाल पेटवून सत्ताधाऱ्यांना या राज्यातून हाकलून लावायला शरद पवार साहेबांनी तुतारी घेतली असावी. तुतारी शुभ काळात वाजवली जाते तर जेव्हा अन्यायाची परिसिमा होते, तेव्हा ‘पेटवा रे…
मूल होत नसल्याने पतीकडून छळ, सासरच्यांची विवाहितेला मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
धनाजी चव्हाणपरभणी: तुझ्या लग्नाला चार वर्ष होऊनही तुला मुलबाळ झाले नाही. तुझ्यामुळे आमच्या कुटुंबाला वंशाचा दिवा मिळत नाही, असे म्हणून विवाहितेला दिवसेंदिवस उपाशी ठेवून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात…
सायरन वाजला, मनसैनिकांना वाटलं राज ठाकरे आले पण नंतर कळलं……
कल्याण : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर आहेत. कल्याणमधील दुर्गाडी येथे त्यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते उभे होते. पोलिसांच्या गाडीच्या सायरनचा आवाज आला आणि कार्यकर्त्यांना मनसे अध्यक्ष…
अपघात विभागात नेताना लिफ्ट बंद पडली, आयसीयूमध्ये दाखल करण्याआधीच रुग्णाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) लिफ्टमध्ये गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) घडली. संबंधित रुग्णाला लिफ्टमधून अपघात विभागात नेत असताना लिफ्ट…
टवाळखोरांना धडा शिकवा, प्रसंगी धिंड काढून त्यांच्या मुसक्या आवळा, दादा भुसेंच्या सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात वाहनांची जाळपोळ, दगडफेकीसह खुनाच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे टवाळखोरांवर कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्री दादा…
मी कोणालाही जबरदस्ती केली नाही, पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे त्यांनी…; अशोक चव्हाणांनी स्पष्ट केले
नांदेड: मी कोणालाही माझ्यासोबत येण्यासाठी जबरदस्ती केली नाही, तशी माझी भूमिका पण नाही. पण ज्यांना माझ्यासोबत यायचे आहे आणि भारतीय जनता पक्षात यायचे त्यांनी यावे त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया…