हिंदी राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रातील सर्व भाषिक शाळेमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी : राज ठाकरे
नवी मुंबई : एकीकडे अमेरिकेत मराठी शाळा चालू होत असतांना महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत चालल्या आहेत, या विषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाशी येथे एका कार्यक्रमात खेद व्यक्त…
नाट्य रंगभूमीला लोकाश्रय मिळाला पाहिजे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर दि.28 (जिमाका) :- नाट्य रंगभूमी पुढे येण्यासाठी लोकाश्रय मिळावा. रसिकांनी कलाकारांच्या पाठीशी उभे राहावे, ज्यायोगे नाटकांचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 100…
ज्यांनी तीन वेळा तगडी टक्कर दिली, तोच नेता गिरीश महाजनांनी फोडला, मुंबईत भाजपप्रवेश
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा…
सातारा पुसेसावळी दंगल: BJP नेते विक्रम पावसकरांवर कारवाई का नाही? उच्च न्यायालयाची विचारणा
सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवरील हल्ला प्रकरणी तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी द्वेषमूलक वक्तव्ये करण्यात विशेष भूमिका असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात…
सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 28 : मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या…
इंडिया आघाडीतून बाहेर पडणाऱ्या नितीन कुमारांवर राऊतांचा हल्लाबोल, ‘पलटुराम’ म्हणत सुनावलं
अहमदनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना…
ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, मनोज जरांगेंनी एक ओबीसी-लाख ओबीसी म्हणावं : पंकजा मुंडे
बीड : सरकारने अधिसूचनेचा मसुदा काढला आहे. ज्यात कुणबी नोंद असेलल्यांच्या सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय चांगला घेतला आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे…
प्रेम प्रकरणात वाद, ओयोमध्ये महिला इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, पुणे आयटी पार्कमधील घटना
पुणे (पिंपरी) : पुण्यातील पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात असणाऱ्या एका ओयो हॉटेलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. काल शनिवारी रात्री गोळ्या झाडून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक…
महाराष्ट्र २०१४ पूर्वी सुसंस्कृत राज्य होतं, मात्र भाजपने द्वेष व आकस वाढवला: संजय राऊत
अहमदनगर : मुंबईत दाऊद, छोटा शकील, अबू सालेम, टायगर मेमन ही मंडळी खंडणी, जमीन बळकवणे व दहशत करत होते, परंतु शिवसेना त्यांच्या विरोधात उभी राहिली. तुम्ही गुंड तर आम्हीही महागुंड…
उर्दू शाळा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
बारामती, दि. २८ : तालुक्यात अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याकरिता शादीखाना परिसरात उर्दू शाळा उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करा. तसेच यापुढे प्रशासकीय इमारतीचे प्रस्ताव सादर करतांना सौर पॅनलचा समावेश करा,…