आता रक्ताची बचत होणार, स्टर्लिंग डिव्हाइस यंत्रणा रक्तपेढ्यांमध्ये लवकरच उपलब्ध, बालरुग्णांना संजीवनी
पुणे: रक्ताची गरज असलेल्या बालकांना अॅलोकेट बॅगद्वारे (गरजेपुरतेच रक्त पिशवीमध्ये विभागून देणे) तातडीने रक्त उपलब्ध करून देणारी ‘स्टर्लिंग कनेक्टिंग डिव्हाइस’ ही यंत्रणा राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये लवकरच…
गुरुकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
चंद्रपूर, दि. १ : लाखो गुरूदेव भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमाला विशेष बाब म्हणून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व…
राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळ अव्वल तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर
चंद्रपूर दि. १ : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत केरळच्या संघाने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकाविले तर महाराष्ट्राला दुसरे आणि तर…
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचविण्यासाठी यात्रेचे आयोजन – केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा
सातारा, दि. १ : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या उपस्थितीत फलटण तालुक्यातील सुरवडी येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पार पडली केंद्र सरकारच्या योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत…
ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
पुणे, दि.१: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सकाळी पेरणेफाटा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे,…
लाचखोरी काही थांबेना; राज्यात ७८६ सापळे, सर्वाधिक केसेस नाशिकमधील, काय सांगते २०२३मधील आकडेवारी?
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सन २०२३ मध्ये विविध शासकीय विभागांमध्ये झालेल्या लाचखोरीमुळे राज्यात ७८६ सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक हजार ९८ संशयितांवर गुन्हे नोंदविल्याची माहिती आहे. त्यापैकी सर्वाधिक…
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सामुदायिक विवाह सोहळ्यातील नवदाम्पत्यांना शुभेच्छा
सोलापूर, ३१ (जिमाका): येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील ५२ नवदाम्पत्यांना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी…
देशाने गमावले १७७ वाघ; मागील १२ वर्षांतील सर्वाधिक मृत्यू, कोणत्या राज्यात प्रमाण अधिक?
चंद्रपूर : सरत्या वर्षात देशाने १७७ वाघ गमावले असून, २०२३ हे मागील १२ वर्षांतील सर्वाधिक व्याघ्रमृत्यूचे वर्ष ठरले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात ४५…
पाणबुडी प्रकल्प गुजरातला? सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी, मुख्यमंत्री म्हणाले….
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला जात असल्याने आधीच वातावरण तापलेले असताना, आता राज्यातला पहिला पाणबुडी पर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गातून गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्याने पुन्हा राजकीय…
आनंदाची बातमी! सामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा नवा प्रकल्प उभारणार, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर: जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देणारा म्हाडा विभाग पैठण रोडवरील नक्षत्रवाडी येथे एक हजार ५६ फ्लॅट उभारणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) हा भव्य गृहप्रकल्प…