जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलेवर वाघाची झडप, मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने तिच्या मुलीच्या डोळ्यांदेखतच ठार केले. गडचिरोलीपासून सात किलोमीटर अंतरावरील वाकडी येथील जंगलात बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक…
कॉफीशॉपच्या नावाखाली गोरखधंदा, अश्लील चाळे करण्यासाठी कंपार्टमेंटची सोय, पोलिसांच्या छाप्यात प्रकार उघड
म. टा. प्रतिनिधी, जालना: शहरातील भरवस्तीतील तीन कॉफीशॉपमधील सेक्स रॅकेट सदर बाजार पोलिसांनी उघडकीस आणले. या सर्व ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कंपार्टमेंट बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले आहे.महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांना अश्लील…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष…
पुण्यातील तो रेल्वे उड्डाणपूल पाडणार, शनिवारपासून वाहतूक पूर्ण बंद; असा असेल पर्यायी मार्ग
म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाउस) यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडण्यात येणार असून, या ठिकाणची वाहतूक शनिवारपासून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.…
संतापजनक! शेजाऱ्याकडून तरुणीचा सातत्याने विनयभंग आणि धमक्या, त्रासाला कंटाळून मुलीने शिक्षण सोडले
म. टा. प्रतिनिधी, पुणे: सोसायटीत राहणाऱ्या व्यक्तीकडून वर्षभर सातत्याने होणारा त्रास, विनयभंग आणि धमक्यांना घाबरून एका तरुणीने महाविद्यालयीन शिक्षण न घेता घरी बसण्याचे पाऊल उचलल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील धनकवडी…
….तर महाविकास आघाडीचे सरकार टिकले नसते, सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: अजित पवार यांना २०१९मध्ये उपमुख्यमंत्री केले नसते तर ते सरकार टिकले नसते, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी केला. पवार…
मुंबईतील पदपथांवरील फेरीवाल्यांचे बस्तान उठणार, चित्र लवकर बदलणार; महापालिकेचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबईतील रस्ते, पदपथांवर फेरीवाल्यांचे असलेले बस्तान आणि पादचाऱ्यांना चालण्यासही नसलेली जागा हे चित्र नेहमीचेच असते. हे चित्र बदलण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून, दिल्लीतील कॅनॉट प्लेसप्रमाणचे भूमिगत बाजाराची…
इतकी वर्षे पालिका झोपली होती का? कल्याण-डोंबिवलीमधील बेकायदा इमारतींचा प्रश्न
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘इतकी वर्षे कल्याण-डोंबिवली महापालिकेने काय केले? मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती तुम्ही उभ्याच का राहू दिल्या? वेळीच ती बेकायदा बांधकामे रोखली का नाही?…
शेतातून घरी जाताना ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, ग्राम पंचायत सदस्यासह दोघांचा मृत्यू, गावात हळहळ
नांदेड: शेतातील कामे आटोपून ट्रॅक्टरने घराकडे जात असलेल्या ग्राम पंचायत सदस्यासह दोघावर वाटेतच काळाने घाला घातला. ट्रॅक्टर कालव्यात उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि काही क्षणातच होत्याच नव्हतं झालं. अर्धापूर…
पुणे प्रशासन अॅक्शन मोडवर; आता घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे होणार सर्वेक्षण, कधी होणार सुरुवात?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाच्या मागासलेपणाचे निकष निश्चित केल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाने आता घरोघरी मराठा व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू केली आहे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी आवश्यक…