• Thu. Jul 9th, 2026

    Month: December 2023

    • Home
    • अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला पाटगावचं पाणी देण्यास गावकऱ्यांचा विरोध, ठिय्या आंदोलन सुरु

    अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला पाटगावचं पाणी देण्यास गावकऱ्यांचा विरोध, ठिय्या आंदोलन सुरु

    कोल्हापूर/सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होणाऱ्या उद्योगपती गौतम अदानींच्या कंपनीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीज निर्मिती प्रकल्पाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव धरणातील पाणी देण्यास गावातील नागरिकांनी विरोध केला आहे. पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या…

    गुड न्यूज, पुणे विभागातील विशेष रेल्वे गाड्यांच्या ४५५ फेऱ्या वाढवल्या, जाणून घ्या अपडेट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांची वाढती गर्दी, आरक्षणाची प्रतिक्षा यादी, पाहता प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे विभागातून धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या गाड्यांच्या ४५५ फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता…

    ठाणे पोलिसांची करडी नजर, नायजेरियन व्यक्तीला अटक, १२ लाखांचं कोकेन जप्त

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : नववर्षाच्या स्वागताला अकरा दिवस बाकी असतानाच गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने ठाणे पूर्वेकडून एका परदेशी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून १२ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे ३१ ग्रॅम कोकेन…

    आधीचा राग होताच, कुत्र्याने कोंबडी पकडल्यानं पुन्हा वाद, रंक्तरंजित शेवट अन् दर्यापूर हादरलं

    अमरावती: कुत्र्याने कोंबडी पकडल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. नंतर राग अनावर झाल्याने संपूर्ण कुटुंबाला वाहनाखाली चिरडून ठार मारले. यात तीन जण जागीच ठार झाल्याने नाचोना गावात खळबळ उडाली.…

    ‘सत्र न्यायालयातील काही न्यायालये माझगावमध्ये नको’, वकिलांचा तीव्र विरोध; संघटनेचा ठराव; दोन दिवस साखळी उपोषण

    मुंबई: फोर्ट परिसरातील मुंबई शहर दिवाणी व सत्र न्यायालय इमारतीतील काही न्यायालये ही माझगावमधील नव्या न्यायालय इमारतीत हलवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याचे समजल्याने दिवाणी व सत्र न्यायालयातील वकिलांनी त्याला तीव्र…

    गडचिरोलीत आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा, १०० मुलींना रुग्णालयात हलवले

    गडचिरोली: शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना धानोरा तालुक्यातील सोडे येथे घडली आहे. जवळपास १०० विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.…

    एसटी कंडक्टरचा प्रामाणिकपणा! लाखोंच्या ऐवजासह पिशवी महिलेला परत केली; सर्वत्र कौतुक

    सोलापूर: उमरगा ते नळदुर्ग एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानाने राहिली होती. पिशवीत लाखोंचा सोन्या चांदीचा ऐवज होता. बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशी…

    कॉलेजमधील तरुण-तरुणी दुचाकीवरून निघाले; अचानक टेम्पोची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

    सातारा: त्रिमली – घाटमाथा रस्त्यावर छोटा हत्ती टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्कुटीवरील युवक आणि युवती जागेवरच ठार झाले. सानिया रामचंद्र भोसले (२१, रा. खोतवाडी, ता. मिरज जि. सांगली)…

    आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल, ठाकरे गटाचा युक्तिवाद

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: एखादा दुसरा सरळ बॉल वगळता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमदारांच्या अपात्रता सुनावणीत केलेला युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल आणि वाईड वॉलचे मिश्रण आहे, असा टोला ठाकरे…

    विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात  जनतेच्या हिताचे अनेक निर्णय  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नागपूर, दि. २० : विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील अनेक विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती. या अधिवेशनात सकारात्मक व जनतेच्या हिताचे निर्णय…

    You missed