दहशतवादाला खतपाणी, पाकचा निधीस्त्रोत थांबवण्यात यश; निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारेंशी बातचित
मुंबई :‘दहशतवादाला कायम खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा जागतिक निधी स्रोत थांबविण्यात भारताला यश आले आहे. दहशतवादाला या माध्यमातूनही भारताकडून उत्तर दिले जात आहे’, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त)…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राजभवन येथे स्वागत
नागपूर, दि. १ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज राजभवन येथे आगमन झाले, त्याप्रसंगी राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी…
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या चार जागांवर लढणार? अजित पवारांची घोषणा
रायगड: आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती, शिरूर, सातारा, रायगड या चार जागांवरुन निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा, प्रवाशांचे प्रचंड हाल
लोणावळा, पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आज पुन्हा मंदावला आहे. महामार्गावर अचानक वाहनांची संख्या वाढल्याने अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे. सुट्ट्यांमुळे आज सकाळपासूनच माहामर्गावर मोठी वाहतूक कोंडी…
मोदी, राहुल गांधींनाही ओबीसींचं महत्त्व समजलंय, राष्ट्रवादीच्या अधिवेशनात छगन भुजबळांची हवा
अहमदनगर: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणाऱ्या छगन भुजबळ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अधिवेशनाच्या व्यासपीठावरुन आपली भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. आपला…
सावधान! HIVचा धोका संपलेला नाही; जिल्ह्यात १० हजारांवर एड्सबाधित, दररोज आढळताहेत सरासरी २ रुग्ण
नाशिक : करोना महामारीनंतर एचआयव्हीचा व्हायरस विस्मृतीत गेला असला तरी तो पूर्णत: हद्दपार झालेला नाही. तो केवळ जिवंतच नसून, त्याचा उपद्रव सुरूच आहे. जिल्ह्यात चालू वर्षात ऑक्टोबरपर्यंत एड्सचे नवीन ६३७…
सराफा व्यावसायिकाचा घरात खून, आरोपी अंत्ययात्रेत सहभागी, गुन्हे शाखेने एक गोष्ट पकडली अन्…
अमरावती : तिवसा येथील त्रिमूर्तीनगरातील सराफा व्यावसायिक संजय भगवंत मांडळे (५५) यांचा खून व जबरी चोरी त्यांच्याकडे काम करणाऱ्या मिस्त्रीनेच केल्याचे समोर आले आहे. केवळ २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने…
खुन्नस काढण्यासाठी रस्त्यावर डॉल्बीचा दणदणाट, तलवारी नाचवल्या; साताऱ्यात ५० जणांवर गुन्हा
सातारा : इन्स्टाग्रामवर झालेल्या वादानंतर लावलेल्या पैजेवरुन कुणाच्या डॉल्बीचा आवाज मोठा वाजतो, यावरुन बुधवारी रात्री साताऱ्यातील राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर कॉलेजजवळ डॉल्बी वाजवण्याची स्पर्धा लावण्यात आल्याचा प्रकार घडला. त्यात दोघेही डॉल्बीधारक…
धुक्याचे बळी, पुणे-नाशिक हायवेवर क्रुझरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
पुणे : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराजवळ असणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा जागेवरच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर झाले असल्याची माहिती समोर आली आहे.तिघा जखमींवर…
वृत्तवाहिन्यांनी लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ०१: महाराष्ट्राची प्रगती आणि समृद्धी हेच राज्य शासनाचे ध्येय आहे. सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर राहण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मराठी वृत्तवाहिन्यांनी शासनाच्या लोकहिताच्या निर्णयांना लाेकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, अशी अपेक्षा…