विवेक कोल्हे विखे पाटलांच्या रडारवर! कोपरगावात दिसणार विखेंसह कोल्हे विरोधकांची वज्रमूठ
अहमदनगर: गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील थोरात आणि कोल्हे यांच्या विरोधात काय भूमिका घेतात? याची सर्वत्र चर्चा होती. त्यानंतर विखे पाटलांनी थोरातांच्या संगमनेर…
हातपाय बांधलेल्या अवस्थेत धरणात मृतदेह, घटनेनं अख्खा जिल्हा हादरलेला; मृत्यूचं गूढ उकललं
Bhandara Crime: ‘ती’ हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. भंडारा येथे प्रेयसीसमोरच एका प्रियकराने दुसऱ्या प्रियकराची गळा आवळून हत्या केली. हातपाय बांधून फेकले होते गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरमध्ये…
अधिवेशनासाठी आमदारांना हव्या ‘एसी’ खोल्या, अजितदादांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर एक कोटींचा खर्च
नागपूर : अधिवेशन काळात आमदारांना राहण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून आमदार निवासाकडे बघितले जाते. मात्र, अनेक आमदार हॉटेलांमध्येच राहणे पसंत करतात. आमदार निवासातील साध्या खोल्यांमध्ये नेत्यांचे कार्यकर्ते राहतात. आमदारांनी येथे राहावे,…
सप्तशृंगगड विकासासाठी ८२ कोटींचा निधी; बसस्थानक-पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट
सप्तशृंगगड विकासकामांसाठी राज्य सरकारने ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बसस्थानक- पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट केला जाणार आहे.
मराठ्यांसाठी मुस्लीम समाजाचा मनाचा मोठेपणा; मनोज जरांगेंच्या सभेसाठी दिली कब्रस्तानची जागा
नांदेड : मनोज जरांगे पाटलांची नांदेड जिल्ह्यातील कंधारमध्ये होणाऱ्या सभेला मुस्लिम समाजाने पाठिंबा दर्शविला आहे. एवढचं नाही तर सभेला जागा कमी पडू नये म्हणून कब्रस्तानासाठी आरक्षित २० गुंठे असलेली जागा…
साखर कारखान्यात फोमवर पाणी मारताना पाय घसरला, उकळत्या पाण्याच्या टाकीत पडून कामगारांचा मृत्यू
म. टा. वृत्तसेवा दौंड: आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ‘बॉयलिंग हाउस’चे पाणी रिसायकल करण्याआठी तयार करण्यात आलेल्या टाकीत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
जनता जनार्दनाला नमन! तीन राज्यांतील भाजपच्या शानदार विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या जनतेचे आभार मानताना ‘जनता जनार्दनाला नमन!’…
नाशिक-पुणे रेल्वेसाठी पहिल्या टप्प्यातच १०० कोटींची मागणी, वाचा नेमकं काय आहे प्रकल्प?
नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे ट्रॅकसाठी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडील जमीन खरेदीच्या प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. जमिनीच्या मोजमाप प्रक्रियेला वेग द्या, असे…
शव ठेवण्यासाठी जागाच नाही…., तीन दिवस मृतदेह लाकडाच्या पेटीत
पालघर : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असलेल्या मनोर ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहामध्ये बेवारस मृतदेह ठेवण्यासाठी शवपेटी व शवागार उपलब्ध न झाल्यामुळे मृतदेह तीन दिवस चक्क लाकडाच्या पेटीत ठेवण्यात आल्याचा…
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक जीव गेला, २७ वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल
फुलंब्री : मराठा आरक्षण मिळत नसल्याने तालुक्यातील चिंचोली नकीब येथील एका २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली असून, या घटनेची पिशोर…