• Sun. Mar 8th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Dec 4, 2023
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    जनता जनार्दनाला नमन! तीन राज्यांतील भाजपच्या शानदार विजयानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

    राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी या जनतेचे आभार मानताना ‘जनता जनार्दनाला नमन!’ अशी प्रतिक्रिया दिली व आम्हाला भारताला विजयी करायचे आहे, असा आशावाद जागविला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed