बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडले; वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल, ताटातूट झालेल्या पिल्लाची आईजवळ घडवली भेट
सातारा: गमेवाडी (ता. कराड) येथील उत्तम शंकर जाधव यांच्या बोडका म्हसोबा शिवारात असलेल्या विहिरीत एक बिबट्याचे पिल्लू पडले होते. बिबट्याचे पिल्लू साधारण दोन महिन्यांचे नर जातीचे होते. या पिल्लाचे बिबट्याच्या…
पोलिसांनी १५० सीसीटीव्ही तपासले,३ सेकंदाच्या फुटेजनं गूढ उकललं, लाखोंची चोरी करणारा जेरबंद
अहमदनगर : अहमदनगर शहरातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत वसाहतीत चोरी झाली होती. पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. सराईत चोराने कसलाच पुरावा मागे सोडला नव्हता. नगरच्या कोतवाली पोलिसांनी तपासाचे आव्हान स्वीकारले. पोलिस निरीक्षक…
महाराष्ट्रात काँग्रेसची लाट, निवडणुकीत परिणाम दिसतील, नाना पटोले यांचा दावा
नागपूर : महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागातून काँग्रेसचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले आहेत. त्यामुळे तेथे भाजपला नाकारण्यात आले आहे. यावरून महाराष्ट्रात काँग्रेसची लाट असल्याचे…
ड्रीम प्रोजेक्टही गेला अन् सरकारही, बीआरएसच्या पराभवानंतर मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी जखमेवर मीठ चोळलं
गडचिरोली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्ष मैदानात उतरले होते. चारपैकी तीन राज्यांची रविवारी मतमोजणी झाली. त्यापैकी तीन राज्यात भाजपची सरकार सत्तेवर आली. तर काँग्रेसला तेलंगाणात सत्ता मिळाली. याठिकाणी केसीआर…
कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले
सातारा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची १९ लाखांची रोकड अज्ञाताने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबलेले असताना पहाटे साडेतीनच्या…
चक्रीवादळाचा विमान प्रवासाला फटका; पुण्यातून जाणारी आणि येणारी १२ उड्डाणे रद्द, विमानतळ प्रशासनाची माहिती
पुणे: बंगालच्या उपगारामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील अनेक विमानतळ सोमवारी बंद ठेवण्यात आली होती. या वादळाचा फटका पुणे विमानतळावरून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना देखील सोमवारी बसला. चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे…
पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर उद्या ट्रॅफिक ब्लॉक, वाहतुकीचं नियोजन कसं असणार, जाणून घ्या
पुणे : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर उद्या ( दि.५) रोजी खंडाळा हद्दीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ITMS प्रोजेक्ट अंतर्गत खंडाळा हद्दीत किमी ५०/००० व किमी ४७/१२० या…
देशात जनावरांची गणना होते, मग ६० टक्के ओबीसींची जनगणना का होत नाही? : प्रतिभा धानोरकर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘ओबीसी महिला शक्ती जोपर्यंत एकवटणार नाही तोपर्यंत समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत. या देशात जनावरांची गणना होते. मात्र, देशातील ६० टक्के ओबीसींची जनगणना होत नाही. त्यामुळे…
विद्यार्थ्यांमध्ये वाद; मात्र ठाकरे -शिंदे गट भिडले, थेट पोलीस स्टेशनमध्येच राडा, काय घडलं?
चंद्रपूर: शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा झाला. शिंदे गटाच्या नेत्या प्रतिमा ठाकूर आणि ठाकरे गटाचे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्नील काशीकर यांच्या समर्थकांमध्ये…
अपात्रता याचिकांबाबतचे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काढून घ्या, ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांचे मत
मुंबई: राजकीय घडामोडींमुळे राज्याराज्यांत होणारी उलथापालथ आणि पक्षात फूट पडून त्या पक्षाचे आमदार अन्य पक्षासोबत गेल्यानंतर होणारे सत्तापालट, या साऱ्यामुळे राजकीय आणि कायदेशीर गुंतागुंत वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर या विषयाचे अभ्यासक…