• Tue. Nov 26th, 2024

    Month: December 2023

    • Home
    • माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ६५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    नाशिकः मालेगावचे माजी आमदार रशीद शेख यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून ते प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळाचे सदस्य राहिलेत. विधानसभेचे माजी सदस्य होते.…

    पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून अंत, लेकरांना पाहताच माऊलीचा टाहो

    सातारा : सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे माती नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४) आणि वेदांत रोहिदास…

    Video: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावार वार, चपलेवरुन आरोपीचा शोध

    पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी…

    गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध, पत्नीने विरोध करताच पतीकडून बेदम मारहाण, महिलेने जीव गमावला

    छत्रपती संभाजीनगर: गावातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास पत्नी विरोध करते म्हणून पतीने २८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर घाटीत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा…

    ऐतिहासिक भिडे वाडा अखेर जमीनदोस्त, कडेकोट बंदोबस्तात कारवाई, न्यायालयीन लढ्याला पूर्णविराम

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेला भिडे वाडा महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री ताब्यात घेतला. सर्वोच्च न्यायालयाने दोन नोव्हेंबरला भिडे वाड्याची…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ नाशिकसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस…

    Mumbai Mhada: म्हाडाचा विकासकांना दिलासा; मोठा निर्णय घेत परिपत्रक जारी; वाचा सविस्तर…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या अभिन्यासातील पुनर्विकास प्रकल्पांतील विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा घेतलेल्या विकासकांना ते भरण्यासाठी विलंब झाल्यास आकारले जाणारे वार्षिक १८ टक्के दंडात्मक व्याज कमी…

    Weather News : हिवाळ्याला प्रतीक्षा थंडीची! चक्रीवादळ अन् अवकाळीमुळे फक्त धुके, हुडहुडी नाहीच; वाचा वेदर रिपोर्ट

    छत्रपती संभाजीनगर : बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यातील वातावरणावरही झाला आहे. काही दिवसांपासून पडणारी थंडी गायब झाली असून, सद्यस्थितीत ‘सुपर एल निनो’पर्यंत तापमान पोहोचले असल्यामुळे या वर्षी…

    राज्यभरातील तहसीलदारांचे आज कामबंद; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : सरकारने आदेश देऊनही ‘ग्रेड पे’ ची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ नाशिकसह राज्यभरातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनी मंगळवारी (दि. ५) एक दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.राज्यातील…

    आनंद पोटात माईना… तीन राज्ये जिंकल्यानंतर बावनकुळेंच्या मनात फडणवीस पुढचे CM!

    भंडारा : तीन राज्यांतल्या दणदणीत विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास सातव्या आस्मनावर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला लोळवून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळवू, हा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये…