‘लोकराज्य’ नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ चा विशेषांक प्रकाशित
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप…
Mumbai Crime : दांडकं, गळा, ड्रम, रिक्षा अन्…; एका झटक्यात पत्नीशी कायमचा संपवला वाद, घटना वाचून सुन्न व्हाल…
टिटवाळा : कौटुंबिक वादातून पत्नी अलीमुना (३५) हिच्या डोक्यात दांडके मारून बेशुध्द केल्यानंतर तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी टिटवाळ्यात घडली होती. कल्याण तालुका पोलिसांनी मैनोद्दीन अन्सारी (३८)…
मुंबईतील पाच वॉर्डात पाणीकपात करण्याचा BMC चा निर्णय, कोणत्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार?
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक दोनची अंतर्गत पाहणी तज्ज्ञ समितीकडून उद्या, गुरुवारी केली जाणार आहे. त्यासाठी जलाशयाचा कप्पा रिक्त करणे आवश्यक असल्याने शहरातील पाच वॉर्डमध्ये…
आरक्षणाची गॅरंटी कुणाला मिळणार? हिवाळी अधिवेशनात सरकारची अग्निपरीक्षा
नागपूर : ‘ मोदीच आमची गॅरंटी’ म्हणत, तीन राज्यांमधील विजयाचे टॉनिक घेऊन विधिमंडळाच्या मैदानात उतरणाऱ्या महायुतीच्या सरकारची उद्या, गुरुवारपासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्यावरून अग्निपरीक्षा होणार आहे.…
मध्यरात्रीपर्यंत मुलं जागतात, झोपेच्या गणितानुसार शाळांच्या वेळा बदलाव्या, राज्यपालांची सूचना
मुंबई : ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या…
मागासवर्ग आयोगाच्या कामावर मुख्यमंत्री नाराज, ओबीसी मंत्री अतुल सावे यांची प्रतिक्रिया
म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम करणे अपेक्षित होते. त्या पद्धतीने काम होत नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहनिर्माण तसेच ओबीसी…
नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का, प्रकरण काय?
रत्नागिरी: जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या सवतसडा धबधबा येथे एका महिलेचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अज्ञात स्त्रीचा मृतदेह मिळाल्याने हा सगळा नक्की प्रकार काय आहे?…
उभ्या ट्रॅक्टरला धडकली दुचाकी; सप्तशृंगी मंदिराजवळ अपघात, दाम्पत्याचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, जळगावभरधाव जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील गांधली (ता. अमळनेर) रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी…
बायका माहेरी गेल्या; दोन भावांनी दुसरं लग्न केलं, महिलांची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?
धुळे: साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्या बहिणींचा विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी त्यांचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या.…