अंधेरी, चेंबूर, घाटकोपर होणार चकाचक, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज स्वच्छता मोहीम
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील स्वच्छता मोहिमेंतर्गत (डीप क्लिनिंग कॅम्पेन) आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परिमंडळ ३ अंधेरी के पूर्व, परिमंडळ ४ अंधेरी के पश्चिम, परिमंडळ ५…
शेतकरी-व्यापारी रस्त्यावर! कांदा निर्यातबंदीचा नाशिक जिल्ह्यात निषेध, ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन
नाशिक : देशात कांद्याची उपलब्धता वाढावी तसेच, कांद्याच्या किमतीवर नियंत्रण राहावे या हेतूने केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही निर्यातबंदी ३१मार्च २०२४पर्यंत लागू असणार आहे. विदेश व्यापार महासंचालक…
आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
Beed News: अंबाजोगाईत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली आहे. राजेंद्र श्रीराम कळसे असं या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ
पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे आणि परिसराच्या भागात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. आज ( शुक्रवार ) पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील वाढदिवसाच्या केकवर लावण्यात…
इथेनॉलबंदीने कारखानदार हवालदिल; पंतप्रधांना भेटणार, प्रकल्प पडणार धुळखात
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरइथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस वापरण्यावर केंद्राने अचानक घातलेल्या बंदीमुळे देशातील साखर कारखानदार हवालदिल झाले आहेत. इथेनॉलमुळे या उद्योगाला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली होती. पण, नव्या निर्णयाने हजारो…
मुरबे-सातपाटी जेट्टीचा मार्ग मोकळा; जेट्टी उभारण्यास अखेर उच्च न्यायालयाची परवानगी
पालघर: तालुक्यातील समुद्र किनारपट्टीवरील गावांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने मुरबे-सातपाटी खाडीद्वारे बोटीतून जाण्यासाठी सातपाटी येथे उभारण्यात येत असलेल्या जेट्टीचे काम उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे दोन वर्षे रखडले होते. अखेर…
आळंदीत १७ डिसेंबरला ‘रिंगण वक्तृत्व स्पर्धा’
पुणे : संतसाहित्याचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं ‘वार्षिक रिंगण’ तीन वर्षांपासून आळंदी येथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत आहे. केवळ संतविचारांवर वाहिलेली ही पहिली वक्तृत्व स्पर्धा यंदा श्री गजानन महाराज…
ऐकावे ते नवलचं…! शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म
अहमदनगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे. पांढऱ्या…
स्फोटाच्या दणक्याने शटर झाले बंद अन् महिला अडकल्या आत, घडला अनर्थ
पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथे ज्योतिबा मंदिराच्या मागे असलेल्या एका फटाक्याच्या कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यात सहा महिलांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत.…
पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक घटना; संशयावरून रागात पत्नीचे कृत्य
म.टा. प्रतिनिधी, नागपूरसुखी संसारात संशयाने घर केले की तो संसार उध्वस्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याच संशयावरून पत्नीने पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे.…