• Wed. Nov 27th, 2024

    Month: November 2023

    • Home
    • यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन – महासंवाद

    यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन – महासंवाद

    सातारा, दि. २५ :- राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रीतिसंगम, कराड येथील समाधी स्थळावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, माजी…

    मच्छर असे होतील गायब! डासांच्या नायनाटासाठी नवी आयडिया, घरीच करा सोपा उपाय

    मुंबई : साथीचे आजार पसरवणाऱ्या जीवघेण्या डेंग्यू, मलेरियाच्या डासांचा प्रसाराआधीच नायनाट करण्यासाठी महापालिका आता ‘इको बायो ट्रॅप’ तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या तंत्रज्ञानानुसार डासांना कुंड्यांमध्ये टाकण्यात येणाऱ्या औषधांतून आकर्षित केले…

    दुबईला बर्थडे साजरा न केल्याने वाद, पुण्यात पत्नीने तोंडावर मारला ठोसा, पतीचा मृत्यू

    पुणे : दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनासारखी भेटवस्तू दिली नाही या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या तोंडावर ठोसा मारला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    Mumbai Local: मध्य रेल्वेवरील दादर स्थानकात फलाट क्रमांकात बदल, ‘असे’ असतील बदल

    मुंबई : मध्य रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ९ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे सध्याचा फलाट क्रमांक एक हा फलाट क्रमांक आठ…

    मराठी पाट्यांसाठी आज अखेरची मुदत; नाशिकमध्ये बहुतांश फलक अजूनही इंग्रजीतच, कारवाई होणार?

    नाशिक : महापालिका हद्दीतील सर्व दुकानांवर मराठी नामफलक लावण्यासाठीची सर्वोच्च न्यायालाने दिलेली मुदत आज, शनिवारी (दि. २५) संपुष्टात येत आहे. मात्र, शुक्रवारपर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठांसह बहुतांश व्यावसायिक आस्थापनांवरील फलकांवरून मराठी…

    अचानक उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची धाड; बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत, १२ जणांवर गुन्हा दाखल

    बारामती: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) गावच्या हद्दीत विक्रमनगर येथे कारवाईसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी दोघा मुख्य संशयितांसह अन्य दहा अनोळखी व्यक्तींवर…

    राजस्थान-छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देणार, महाराष्ट्राने काय पाप केलंय? : नाना पटोले

    मुंबई : राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपाचे सरकार आल्यास ४५० रुपयांना गॅस सिलिंडर देऊ अशी मोठी जाहिरातबाजी भारतीय जनता पक्षाने केली आहे. भाजपाचे मोठे नेतेही ४५० रुपयांमध्ये सिलिंडर देण्याची भाषा करत…

    ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात, न्यायालयीन कोठडीत वाढ, पोलिसांची मागणी मान्य कारण…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही. आर.…

    रुग्णालयात उपचार घेताना महिलेशी मैत्री, नंतर वारंवार अत्याचार, आता मुलासह जीवे मारण्याची धमकी, काय घडलं?

    परभणी: रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना झालेली ओळख त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना नानलपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडली. या प्रकरणी ३८ वर्षीय पिडीत महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात नानलपेठ…

    You missed