गर्लफ्रेंडला घाबरवण्यासाठी पिस्तूल बाहेर काढणे पडलं महागात, चुकून एक राउंड फायर; नंतर जे घडलं…
नवी मुंबई : प्रेमसंबध असलेल्या बारबालेला घाबरवण्यासाठी पिस्तूल काढणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. अवैद्य पिस्तूल घेऊन तरुणाने बारबालेसोबत झटापटी केली. त्या पिस्तूलमधून चुकून सुटलेली गोळी त्याच्याच पोटात लागल्याने…
डुक्करांनी भरलेला ट्रक थेट नगरपरिषदेत; ग्रामस्थ कुटुंबासह मुख्यालयाच्या गेटवर धडकले, कारण काय?
अमरावती: दर्यापूर नगरपरिषद हद्दीमध्ये डुकरांचा सुळसुळाट असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्या. यामुळे दर्यापूर नगरपरिषदने डुक्कर पकडण्याचा ठेका संबंधित ठेकेदाराला दिल्याने गेल्या आठ दिवसांअगोदर डुक्कर पकडण्यासाठी ठेकेदार आले. तेव्हा पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे त्यांना…
पुणे विद्यापीठात हाणामारी, अभाविप-एसएफआयचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणीहून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी…
पाकिस्तानकडून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका; १० नोव्हेंबरला भारताकडे सुपूर्द करणार
मुंबई: पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या ८० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात येणार असून त्यांना १० नोव्हेंबरला भारताच्या ताब्यात दिले जाणार आहे. पाकिस्तान-भारत शांतता प्रक्रियेसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई…
युवक काम संपवून घराकडे निघाला; अर्ध्या वाटेतच नियतीनं डाव साधला, अन् होत्याचं नव्हतं झालं…
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. आजवर झालेल्या अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत. अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. असाच एक मोठा अपघात खेड तालुक्यात गुणदे फाटा येथे झाला आहे.…
मराठा आरक्षणासाठी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; दहा जण झाडावर चढले, फास लावून घेण्याआधीच…
अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी तरुणांच्या आत्महत्या सुरू आहेत. पाथर्डीत मात्र एकाच वेळी दहा जण गळफास लावून घेण्यासाठी झाडावर चढले होते. ते फास लावून घेणार तेवढ्यात नागरिक आणि पोलिसांनी तेथे…
सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी; एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा, शिंदे समितीवर प्रश्नचिन्ह
पुणे: मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलं आहे. त्यात पुणे…
वादाला कंटाळून पत्नी मुलासह माहेरी; पती संतापला, रागात सासुसोबत धक्कादायक कृत्य, नेमकं काय घडलं?
ठाणे: पती बरोबरच्या सततच्या भांडणाला कंटाळून पत्नी आपल्या मुलासह तळोजा येथून कल्याणमधील माहेरी रागात निघून आली. दोन दिवसांनी पती आपल्या मित्राला घेऊन कल्याण पूर्वेत पत्नी राहत असलेल्या सासुच्या घरी मुलाला…
तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स फ्यूचर परिषद एक प्रगतीशील पाऊल – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 1 : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या ५ एफ (फार्म,फायबर,फॅब्रिक,फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत, असे धोरण तयार…
हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण – उद्योगमंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 1 : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी…