Maratha Reservation: छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८ तासांसाठी इंटरनेट सेवा बंद, जिल्हा प्रशासनाचे आदेश
Maratha Reservation: कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजमाध्यामावरून अफवा थांबव्यात यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
मालेगाव, सिन्नर, येवल्यात गंभीर दुष्काळ, राज्य सरकारकडून ४० तालुके दुष्काळी जाहीर
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या ४० पैकी गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, येवला व सिन्नर यांचा समावेश आहे.…
पुणे पोलिसांच्या कामाचा अजब नमुना, मंगळसूत्रासाठी महिलेला करावा लागला दोन महिने संघर्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसमध्ये हडपसर ते स्वारगेट प्रवासात एका महिलेने मंगळसूत्र चोरांचा प्रतिकार करीत मंगळसूत्र चोरांच्या हाती जाण्यापासून वाचवले. एवढेच नाही, तर पीएमपीचालक, वाहकाच्या…
मिठाई दुकानांवर नजर, ‘एफडीए’ची आजपासून मोहीम; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तैनात
नाशिक : गुजरातमधून येणारी बर्फी रोखण्यासाठी व नाशिककरांना चांगल्या प्रकारचे शुद्ध अन्न मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) वतीने आज, बुधवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सुरुवातीला…
बापरे! पोलिसांना खात्रीशीर फोन आला, वेशांतर करून पोहोचले स्पॉटवर; पाहताच बसला धक्का
सातारा : राज्यात गुन्ह्यांच्या घटना आणि अवैध प्रकार वारंवार समोर येत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. अशात आता साताऱ्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे सहज रोडने जात…
जाळपोळीच्या घटनांनंतर पोलीस अॅक्शमोडवर, नवले पुलावरील आंदोलनप्रकरणी ५०० जणांवर गुन्हे दाखल
पुणे: मराठा आरक्षण प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा न निघाल्याने मराठा समाज संतप्त झाला आहे. आंदोलकांकडून अनेक ठिकाणी जाळपोळ करत सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. मंगळवारी पुणे- बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरही…
राज्यात कायदा-सुव्यवस्था टिकलीच पाहिजे, सर्वपक्षीयांचं एकमत; मनोज जरांगेंना नवी विनंती
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीयांनी कायद्याची बाजू समजून घेतली पाहिजे. राज्य सरकार कायद्याच्या पातळीवर…
मराठा-धनगर आरक्षणासाठी राऊतांचे राष्ट्रपतींना पत्र, संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी, भेटीची वेळ मागितली
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. आज मराठा आरक्षणाच्या मागणीवर मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीत काही तोडगा निघतो का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. अशातच…
आंदोलनादरम्यान दगडफेक; पोलीस कर्मचारी जखमी, आंदोलकांविरोधात कारवाईचा बडगा, ४१ जण अटकेत
नांदेड: जिल्ह्यातील कृष्नूर येथे आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. दगडफेक प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या दगडफेकीत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकटे यांच्यासह…
मराठा आरक्षणासाठी कँडल मार्च; नंतर तरुण घरी गेला, अन् अचानक घेतला टोकाचा निर्णय
सोलापूर: बार्शी तालुक्यातील देवगाव येथील रणजीत मांजरे नावाच्या २५ वर्षीय युवकाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली…