कपाशीच्या शेतात शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलिसांचं पथकही अचंबित, ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना : जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील खानापूर शिवारात एका शेतकर्याच्या शेतात टेंभुर्णी पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी शेतातील ७ लाख रुपयांची बेकायदेशिरित्या लागवड केलेली गांजाचे झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपी…
जालन्यात १२ क्विंटल धान्य जप्त; पुरवठा विभागाची मोठी कारवाई, नेमकं काय घडलं?
जालना: काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारे स्वस्त दुकानातील १२ क्विंटल धान्य पुरवठा विभागाने कारवाई करत जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गाडीसह, स्वस्त धान्य आणि चालकाला ताब्यात घेतले असून गाडी चालकाविरुद्ध…
कीर्तिकरांच्या लोकसभा जागेवर रामदास कदमांचा दावा?, उमेदवाराचं नाव सांगत म्हणाले…
रत्नागिरी : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर हेच पुन्हा उभे राहतील. कदाचित या लोकसभा मतदारसंघाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सिद्धेश कदम त्यांची काही चर्चा झाली असेल…
विश्रामगृहांचा भाव वाढणार; बांधकाम विभागाचा सरकारकडे शुल्कवाढीचा प्रस्ताव
पुणे: लोकप्रतिनिधींपासून ते सामान्य व्यक्तींना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि सर्वांकडून एकसारखेच शुल्क आकारले जावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यातील नव्या-जुन्या विश्रामगृहांतील सूटच्या शुल्कवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला…
लेकीच्या जन्माचं अनोखं स्वागत, मराठा आंदोलनावेळी जन्म, राजेगोरे दाम्पत्यानं नाव ठेवलं ‘आरक्षणा’ कारण…
नांदेड : मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक जण आपआपल्या आवडीनुसार नाव ठेवत असतात. नांदेडमध्ये मात्र एका वडिलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान मुलगी झाल्याने तीच नाव चक्क ”आरक्षणा”…
कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप; प्रशासनाच्या हाताने प्रमाणपत्र घेण्यास व्यक्तीचा नकार, कारण काय?
नांदेड: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे. नांदेडमध्येही प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात वास्तव्यास असलेले सत्यवान…
दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील घटनेनं हळहळ
पुणे: पुरंदर तालुक्यातील सासवडजवळ असणाऱ्या परिंचे-सासवड रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की, दोन्ही वाहने काही अंतरावर उडून…
लोकसभेला महायुती किती जागा जिंकणार, एकनाथ शिंदे यांची विरोधकांची टेन्शन वाढवणारी घोषणा
सातारा: विरोधक ऊठसूट टीका करत असले तरी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही केलेलं काम तसेच गेल्या नऊ वर्षात मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेले काम समाजोपयोगी राबवलेले योजना याचे मोजमाप जनता…
अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी ३२.४२ कोटी मंजूर; क्षतिग्रस्त नदी, नाले, पूल, रस्त्यांसाठी २३४.२१ कोटी
नागपूर, दि 4 : नागपूर शहरात 22 सप्टेंबर 2023 रोजी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसानंतर भविष्यात पुन्हा इतका पाऊस झाल्यास नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून अंबाझरी तलावाच्या बळकटीकरणासाठी 32.42 कोटी रुपये मंजूर…
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ‘पु. ल. कला महोत्सव २०२३’ चे आयोजन
मुंबई, दि. ४: महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने ८ ते १४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ‘पु. ल. कला…