सलाम! आदिवासी महिलेच्या बाळासाठी डॉक्टर अन् नर्स झाले आजी-आजोबा, रुग्णालयातच झालं नामकरण
अमरावती : लहानसहान चुकीसाठी डॉक्टरांच्या अंगावर जाऊन रुग्णालयाची तोडफोड करण्याची घटना घडत घडतात. अशातच अमरावतीत डॉक्टर आणि नर्सेसनी आपल्या मुलीप्रमाणे आदिवासी महिलेची प्रसूती करून तिच्या बाळाचे धुमधडाक्यात केलेले नामकरण सोहळा…
दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्याने कवटाळला मृत्यू; चांदवड तालुक्यातील घटना
म. टा. वृत्तसेवा, चांदवड: तालुक्यात मागील वर्षीची अतिवृष्टी, गारपीट आणि चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती यामुळे घेतलेले कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत असलेल्या संतोष निवृत्ती ठोके (वय ४०, रा. खेलदरी) या…
एक प्रशासकीय चूक अन् ८३ वर्षीय आजींची पायपीट; पेन्शन बंद झाल्यानं उदरनिर्वाह करणं कठीण
नागपूर : प्रशासकीय कामातील लेटलतिफीचा अनुभव सर्वांनीच घेतला असेल. मात्र, एका ८३वर्षीय ज्येष्ठ महिलेला नागपूर महालेखाकार कार्यालयाच्या चुकीमुळे वर्षभरापासून मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवृत्तीवेतन वर्धा येथून नाशिकला हस्तांतरित व्हावे…
सासरच्या मंडळींच्या जाचामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं, बदलापूर हादरलं
बदलापूर : ‘माझी चुकी नव्हती मी ‘या’ जातीत जन्माला आलो’; असे सुसाईट नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेमविवाहा करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…
माझ्या हयातीत मुलगा CM व्हावा, अजित पवारांच्या आईचं वक्तव्य, दिलीप वळसे-पाटलांची सावध भूमिका
मंचर,पुणे: राज्याची निवडणूक आणि गाव पातळीवरची निवडणूक यात खूप फरक आहे. त्यामुळे या निवडणुकीशी जोडणे त्याला योग्य नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींसाठी…
धुळीमुळे वायूप्रदूषणाची समस्या गंभीर, BMC कडून बांधकामांची तपासणी, ४६१ प्रकल्पांना नोटिसा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: बांधकाम प्रकल्पातून उडणाऱ्या धुळीमुळे निर्माण झालेल्या समस्येप्रकरणी पालिकेने यापूर्वीच वायूप्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. बिल्डरांनी या निर्देशांचे पालन न केल्यास काम थांबवण्याची नोटीस…
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, ऑनलाइन अर्ज करता येणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे : खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार…
माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; आईने स्पष्टच सांगितलं
पुणे: राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीमधील काटेवाडी ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. याठिकाणी अजित पवार गट आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे…
मुंबई, कोकणात हाय गरमी, उर्वरित राज्यात सुखद वातावरण; वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट
Maharashtra Weather Updates : मुंबईमध्ये गेल्या आठवड्यापासून सातत्याने ३६ अंशाहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारीही सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३६.८ अंश सेल्सिअस होते. कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस…
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स
महाड एमआयडीसी दुर्घटनेतील ८ कामगारांचे मृतदेह सापडले, जळालेल्या मृतदेहांची डीएनए चाचणीनंतर ओळख पटणार रायगडमधील महाड येथील एमआयडीसीतील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीत शुक्रवारी स्फोट झाले. या स्फोटात बेपत्ता झालेल्या आठ…