• Fri. Jul 3rd, 2026

    Month: November 2023

    • Home
    • जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; भुजबळांचा आरोप

    जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; भुजबळांचा आरोप

    मुंबई: एका बाजूने आरक्षणासाठी पात्र नसलेल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशी दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम…

    खासगी बसचे अव्वाच्या सव्वा तिकीट? तक्रारीसाठी ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’; तक्रार कशी करणार?

    म.टा.प्रतिनिधी, पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीओ) निश्चित करून दिलेल्या कमाल तिकीट दरापेक्षा अधिक तिकीट वसूल करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांची तक्रार आता प्रवाशांना थेट परिवहन विभागाच्या ‘८२७५३३०१०१’ या ‘व्हॉट्सअॅप हेल्पलाइन’…

    पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अजितदादांचंच वर्चस्व, संचालकपदी विश्वासू मोहरा

    पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मालेगाव बुद्रुक…

    एनओसी दिल्यावरही कामांवर लक्ष ठेवा; छ.संभाजीनगर महापालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देऊन हात झटकू नका. काम पूर्ण होईपर्यंत त्यावर लक्ष ठेवा. काम दर्जेदार पद्धतीने सुरू करा,’ असे आदेश महापालिकेचे प्रशासक जी.…

    मराठे पूर्वी ओबीसीच होते, आम्ही त्यांच्या वाट्याचं नव्हे तर हक्काचं आरक्षण मागतोय: मनोज जरांगे

    छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आरक्षणच…

    धक्कादायक: ना एक्सपायरी डेट, ना उत्पादन माहिती, नाशकात श्रीखंडासह लाखोंचे खाद्यतेल जप्त

    म.टा.प्रतिनिधी, नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. मंगळवारी (दि. ७) मधुर फूड प्लाझा येथील लेबलदोषयुक्त श्रीखंड व लाखोंचे खाद्यतेल…

    डीजेच्या दणदणाटात मिरवणुकीत नाचणाऱ्या तरुणाचा मृत्यू, पोस्टमॉर्टम अहवालानंतर गूढ वाढलं

    बुलढाणा : डीजेच्या आवाजात सुरु असलेल्या मिरवणुकीत नाचताना कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सहा नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सतीबाई भागातील २७ वर्षीय युवकाला…

    Maharashtra Drought : ‘फक्त सत्ताधाऱ्यांच्या तालुक्यांत दुष्काळ पण बळीराजा संकटात; राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा’

    मुंबई : ‘राज्य सरकारने फक्त सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून, आमदारांची दिवाळी गोड केली आहे. मात्र, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारचा बौद्धिक दुष्काळ असल्याने हा सर्व प्रकार…

    राज्यात श्वसन विकाराचा दुप्पट धोका वाढला; फटाके, थंडीमुळे रुग्णसंख्येत वाढ

    नागपूर : दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, येत्या काळात हवामान खात्याने पावसाळी वातावरणाचा दिलेला अंदाज व अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Maharashtra News in Marathi: मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, हवामानाचा अंदाज, तसेच तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक बातम्या जाणून घ्या एका क्लिकवर

    You missed