• Tue. Sep 24th, 2024

Month: October 2023

  • Home
  • आनंदाची बातमी: जुहू जंक्शनची कोंडी फुटणार, अंधेरीत नवा उड्डाणपूल होणार; निम्मा वेळ वाचणार!

आनंदाची बातमी: जुहू जंक्शनची कोंडी फुटणार, अंधेरीत नवा उड्डाणपूल होणार; निम्मा वेळ वाचणार!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुहू जंक्शनवर होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो २ मार्गिकेच्याखाली नवीन उड्डाणपूल बांधण्याचा महापालिका विचार करत…

तावरजा कॉलनी गॅस स्फोटातील जखमींची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

लातूर दि. १६ (जिमाका) : येथील तावरजा कॉलनीत फुग्यात हवा भरणाऱ्या सिलेंडरचा रविवारी स्फोट होऊन यात फुगे विक्रेता ठार झाला असून ११ लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर विलासराव…

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल करु नये; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका दहा दिवसांत आरक्षण देता येते का? पुन्हा एकदा मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्या जातील. त्यामुळे आता यावर ठोस भूमिका घेण्याची…

नवरात्रीच्या काळात ऑक्टोबर हिटचा तडाखा; मुंबई, कोकण आणि मराठवाड्याला महत्त्वाचा इशारा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईमध्ये आज, सोमवारी आणि उद्या, मंगळवारी असे दोन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता असून बुधवारपासून कमाल…

छत्रपती संभाजीनगरमध्ये CCTV फुटेजवरुन हेल्मेट सक्ती; RTOकडून ३ हजारांहून अधिक वाहनधारकांना दंड

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : राज्यात सर्वाधिक रस्ते अपघात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकीचालक किंवा त्याच्यावर बसलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आहे. वाहनधारकांनी दुचाकी चालवित असताना हेल्मेटचा वापर करावा. यासाठी आरटीओ विभागाकडून…

फडणवीसांनी मराठा समाजाची दिशाभूल करु नये; विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांची टीका

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आरक्षण देता येऊ शकत नाही हे…

एकीच्या पोटात रक्तस्त्राव, दुसऱ्याचे अपेंडिस फुटले, तिसरीच्या जीवाला धोका, रुग्णांसाठी महिला डॉक्टर ठरल्या देवीचे रूप

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: गर्भ नलिका फुटून पोटात दीड लिटर रक्तस्राव होऊन गर्भवती महिला मृत्यूच्या दारात उभी ठाकलेली… दुसऱ्या रुग्णाच्या पोटात अपेंडिस फुटून आतडे चिकटले. अपेंडिस काढणेही अशक्य झाल्याने रुग्णाची…

केरळ ते पश्चिम बंगाल यादी वाचली, यूपी गुजरात सोडता भाजप कुठंय सांगा, शरद पवारांचा थेट सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी राखीताई जाधव यांची मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा…

समाजवादी जनता परिवार बैठक; …तर पश्चातापाची वेळ येणार नाही, उद्धव ठाकरेंची साद

मुंबई: आजपासून आपण एकत्र आलो आहोत. समाजवादी आणि शिवसेना या दोघांची ताकद मोठी आहे. समाजवाद्यांकडे विचार आहेत, केडर आहे. तर डर कशाला? आपण मिळून यांना हरवू शकतो. माझ्यासोबत आलात, पश्चातापाची…

खाजगीकरण, कंत्राटीकरणाला शिक्षक-विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध, संघटना आक्रमक, दहा हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यसरकारच्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना रविवारी एकत्र आल्या. मराठवाडा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाद्वारे दहा हजार विद्यार्थी कंत्राटीकरणाविरोधात रस्त्यावर…

You missed