• Fri. Jul 3rd, 2026

    Month: October 2023

    • Home
    • जळगावच्या अदितीची सातासमुद्रापार कमाल, मातृभाषेचा ठसा उमटवत गायनभरारी

    जळगावच्या अदितीची सातासमुद्रापार कमाल, मातृभाषेचा ठसा उमटवत गायनभरारी

    Jalgaon News: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अवघ्या बारा वर्षांची अदिती सध्या कॅनडात आपल्या गायनाचा ठसा उमटवत आहे. खान्देशची कन्या अदिती मराठी गाण्यांच्या माध्यमातून आपल्या मातृभाषेचा ठसा उमटविताना दिसत आहे.

    सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार -पालकमंत्री अनिल पाटील

    नंदुरबार, दि. १७ (जिमाका) : जनता व सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून जिल्ह्याचा समतोल विकास साधणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.…

    समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, कशामुळे होतायत अपघात? कोणते उपाय?

    Samridhi Highway: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातांच्या मालिकेने जनसामान्यांच्या मनात या महामार्गाविषयी धास्ती बसविली आहे. आताच्या वैजापूर तालुक्यातील जांभरगाव टोल नाक्याजवळील अपघाताने त्यात भरच घातली आहे.

    महिलेचे आधारकार्ड घेतले, महिना १० हजारांचे आमिष, महिलेच्या बँक खात्यातून तीन कोटींचा व्यवहार

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ओळखीचा फायदा घेत महिलेकडील दस्तऐवजाच्या आधारे बँकेत खाते उघडून तीन कोटींचा व्यवहार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पारडी पोलिसांनी सलमा सुजात अली (वय ३०),…

    कोल्हापुरात २० वर्षीय तरुणीचा अर्धनग्न अवस्थेत आढळला मृतदेह; आरोपीच्या चौकशीत धक्कादायक माहिती

    कोल्हापूर : कोल्हापुरातील वाठार येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून बळजबरी एका २० वर्षीय युवतीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    ओबीसींच्या आरक्षणावर गदा आली तर सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील: विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रे द्यावीत, अशी मागणी…

    मटा इम्पॅक्ट : छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी, सरकारने अखेर घेतला निर्णय

    मटा इम्पॅक्टछत्रपती संभाजीनगर : येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) अखेर ऑनलाइन अर्ज करत पीएफ कोड नंबर घेतला आहे. शहर परिसरात विविध विकासकामे हाती घेऊन शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील…

    मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट; म्हणाले,’तेव्हा मंत्र्यांचे शिष्टमंडळ मला कोपऱ्यात चल म्हणाले, पण…’

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: ‘गरजू मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल, असे म्हणाले होते; पण मी त्यांचे ऐकले नाही. कोणालाही कोपरेकापरे गाठू दिले नाही…

    एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार? महामंडळाकडून मिळणार खास भेट, सरकारकडे पाठवला प्रस्ताव

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन सर्वसामान्यांकडून सुरू झाले आहे. दिवाळीनिमित्त मिळणाऱ्या बोनस आणि दिवाळी भेटीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच एसटी कर्मचाऱ्यांना पाच…

    अंधेरीत डबलडेकर पूल, वाहनांसाठीच्या उड्डाणपुलाच्या डोक्यावरून धावणार मेट्रो

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रस्त्यावरील वाहतूककोंडीपासून मुक्तता मिळण्यासाठी मेट्रो मार्गिकेच्या निमित्ताने अंधेरी पश्चिम ते पूनमनगरदरम्यान डबल डेकर उड्डाणपूल उभा केला जाणार आहे. यापैकी काही भागातील उड्डाणपूल…

    You missed